Marathi Songs Music प्रशांत नाकती सोनाली सोनवणे

Dilachi Rani Marathi Lyrics || दिलाची रानी मराठी लिरिक्स

Dilachi Rani / दिलाची रानी

अप्सरा ही… नार नखऱ्याची…
अवतरली… कोलीवाऱ्यामधी

नार नखऱ्याची… पोर नाखवाची…

नार नखऱ्याची पोर नाखवाची
लाखात हाय ही देखनी
तंग भरलय हीची रं ज्वानी……

पोरी होशील का दिलाची रानी
माझ्या होशील का दिलाची रानी
पोरी होशील का दिलाची रानी
माझ्या होशील का दिलाची रानी

कोलीवाऱ्याची तु मस्तानी
सांग होशील का दिलाची राणी
कोलीवाऱ्याची तु मस्तानी
सांग होशील का दिलाची राणी

नार नखऱ्याची… पोर नाखवाची…

नार नखऱ्याची पोर नाखवाची
लाखात हाय ही देखनी
तंग भरलय हीची रं ज्वानी……

पोरी होशील का दिलाची रानी
माझ्या होशील का दिलाची रानी
पोरी होशील का दिलाची रानी
माझ्या होशील का दिलाची रानी…

तुझा गोरा गोरा मुखडा… जैसा चंद्राचा तुकडा…
तुझ्या रूपाचं गो… मना येड लागलय
तुझा गोरा गोरा मुखडा… जैसा चंद्राचा तुकडा…
तुझ्या रूपाचं गो… मना येड लागलय

मना येड लागलय मना येड लागलय
तुझ्या रूपाचं गो मना येड लागलय
मना येड लागलय मना येड लागलय
तुझ्या रूपाचं गो मना येड लागलय

पोरी चल जाऊ… दोघं बंदरावरी……

पोरी चल जाऊ दोघं बंदरावर
गाऊया पिरतीची गानी
पोरी गाऊया पिरतीची गानी…

पोरी होशील का दिलाची रानी
माझ्या होशील का दिलाची रानी
पोरी होशील का दिलाची रानी
माझ्या होशील का दिलाची रानी

हैया हो… हो हो हो
हैया हो… हो हो हो

सारया कोलीवाऱ्याला… खबर हाय
मी तुझा कवरा मोठा आशिक हाय
कवरा मोठा आशिक हाय
तुझा कवरा मोठा आशिक हाय

घरचे देवाला… नवस बोलतय मी…
तुझ्याशी लगीन कराचा हाय……

तुझ्याशी लगीन कराचा हाय
तुझ्याशी लगीन कराचा हाय

ठेवीन रानी सारखी… तुला प्रेमानी…
ठेवीन रानी सारखी तुला प्रेमानी
तुला मडवीन सोन्या नाण्यानी
तुला मडवीन सोन्या नाण्यानी

पोरी होशील का दिलाची रानी
माझ्या होशील का दिलाची रानी
पोरी होशील का दिलाची रानी
माझ्या होशील का दिलाची रानी

पोरा सांगतय तुला खरं खरं
तुझ्याविना मला करमत नाय
तुझ्यासाठी मी राजा झाले दिवानी
तुझ्याशी लगीन कराचं हाय

पोरा सांगतय तुला खरं खरं
तुझ्याविना मला करमत नाय
तुझ्यासाठी मी राजा झाले दिवानी
तुझ्याशी लगीन कराचं हाय…

घरा येउनशी… मागणी घालुनशी…
घरा येउनशी मागणी घालुनशी
मला घेउन जा लगीन करुनशी
मला घेउन जा लगीन करुनशी

पोरा मीच तुझ्या दिलाची रानी
पोरा मीच तुझ्या दिलाची रानी
पोरा मीच तुझ्या दिलाची रानी
पोरा मीच तुझ्या दिलाची रानी

पोरी तुच माझ्या दिलाची रानी
पोरी तुच माझ्या दिलाची रानी
पोरी तुच माझ्या दिलाची रानी
पोरी तुच माझ्या दिलाची रानी

तुच माझ्या दिलाची रानी
पोरी तुच माझ्या दिलाची रानी……

गीत : दिलाची रानी
गीतकार : प्रशांत नाकती
गायक : प्रशांत नाकती , सोनाली सोनवणे
संगीत लेबल: Sunny Phadke

You may also like

Marathi Songs Music Zee Music Company मराठी गाणी

Datale Reshami Marathi Lyrics || दाटले रेशमी

Datale Reshami Aahe Dhuke Dhuke / दाटले रेशमी आहे धुके धुके मौला इश्क है खुदा दुहाई देती है जुबान दाटले
Marathi Songs Music Zee Music Company अजय गोगावले मराठी गाणी

Koral Naav Marathi Lyrics || कोरलं नाव मराठी लिरिक्स

Koral Naav / कोरलं नाव कोरलं नाव मी श्वासवरी पेरलं काटं तू पायी जरी कोरलं नाव मी श्वासवरी पेरलं काटं