Gomu Maherla Jate Ho Nakhva / गोमू माहेरला जाते हो नाखवा
कोकनची माणसं साधी भोळी
कोकनची माणसं साधी भोळी
कोकनची माणसं साधी भोळी
कोकनची माणसं साधी भोळी
देवा महाराजा होय महाराजा
देवा महाराजा होय महाराजा
देवा महाराजा होय महाराजा
देवा महाराजा होय महाराजा
गोमू माहेरला जाते हो नाखवा
गोमू माहेरला जाते हो नाखवा
तीच्या घोवाला कोकन दाखवा
तीच्या घोवाला कोकन दाखवा…
हैय्या हो, हैय्या हो, हैय्या हो, हैय्या हो
हैय्या हो, हैय्या हो, हैय्या हो, हैय्या हो
निळा निळा हा दर्या गर्द झाडी
गोमू येशील का गं तु कोकन किनारी
कोकनचा रानमेवा लाल माती
लखलखतय चांदनं पुनवचे राती
लखलखतय चांदनं पुनवचे राती
गोमू माहेरला जाते हो नाखवा
गोमू माहेरला जाते हो नाखवा
तीच्या घोवाला कोकन दाखवा
तीच्या घोवाला कोकन दाखवा…
मेरे सैय्या को लेकर कोकन चली मैं
मैं तो निकली हुँ मेरे बाबुल कि गली में
राह तकते हैं मेरे माँ और भाई
मेरे साजन को लेकर कोकन चली मैं
हो साजन को लेकर कोकन चली मैं
होय महाराजा, हुई हुई हुई हुई
होय महाराजा, हुई हुई हुई हुई
ये रे परतुनी
साद घालता तुका ही माती
झाला सुनो गावो सारो
साद घालता तुका हि नाती…
पुन्हा बहरु दे नाखवा माझो कोकन हा
पुन्हा घे रे तु नाखवा आज श्वास नवा
पुन्हा घे रे तु नाखवा आज श्वास नवा
पुन्हा घे रे तु नाखवा आज श्वास नवा
पुन्हा घे रे तु नाखवा आज श्वास नवा
कोकनची माणसं साधी भोळी…
गीत : गोमू माहेरला जाते हो नाखवा
गीतकार : प्रशांत नाकती
गायक : प्रशांत नाकती , स्नेहा महाडिक, प्रणय बनसोडे, नैतिक खरस
संगीत लेबल: Sunny Phadke