Marathi Songs Music गुरु ठाकूर मराठी गाणी

Mala Ved Lagale Marathi Lyrics || मला वेड लागले

Mala Ved Lagale  / मला वेड लागले 

रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा
कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा
हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे
का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे
मला वेड लागले प्रेमाचे

नादावला, धुंदावला, कधी गुंतला जीव बावरा
नकळे कसा कोणामुळे सूर लागला मनमोकळा
आभास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे

जगणे नवे वाटे मला, कुणी भेटले माझे
मला खुलता कळी उमलून, हा मनमोगरा गंधाळला
आभास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे

गीत : मला वेड लागले
गीतकार : गुरु ठाकूर
गायक : बेला शेंडे
संगीत लेबल: Zee Music Marathi

 

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा