Hirkani Marathi Songs Music मराठी गाणी

Jagana He Nyara Jhala Lyrics || जगन हे न्यार झाल जी

Jagana He Nyara Jhala / जगन हे न्यार झाल जी 

आभाळा संग मातीच नंदन
जीव झाला चकवा चंदन
दिवसाच दिस त्यात
तार या नभामंदी
हो जगन हे न्यार झाल जी

हात या हातात
सूर ह्यो श्वासात
पाखरांच्या ध्यासात
चिमुकल्या घासात

भरून हे डोळ आल
डोळ्यामध्ये सपान झाल
तुझ्यामुळे लाभल र
सार या जगामंधी
जगन हे न्यार झाल जी

हसून घे गलत
सनईच्या तालात
तुझ्या माझ्या सल्गीला
प्रीतीच्या या हलगीला

हो लाभल्यात बाळ राज
संसाराच्या शिलकीला
देव आला धावूनिया
नशिबाच्या दिमकिला

आनंदाच गान आज
दाटल उरामंदी
जगन हे न्यार झाल जी

गीत : जगन हे न्यार झाल जी
गीतकार : संजय कृष्णाजी पाटील
गायक : अमितराज आणि मधुरा कुंभार
संगीत लेबल: Zee Music Marathi

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा