Surat Aala Urat Aala / सुरात आल उरात आल
सुरात आल उरात आल
लख्ख चांदण भरात आल
(हे सुरात आल उरात आल
लख्ख चांदण भरात आल)
लगबग झाली मंतरल्याली
चांदोबा राया घरात आल
(हे लगबग झाली मंतरल्याली
चांदोबा राया घरात आल)
हो चाँद रातीला नाद साक्षीला
पैंजण पणत्या साद मातीला
शंभर ताशा वाज गाजीला
ढोल चिपळयांनी नाद फाटीला
सुरात आल उरात आल
लख्ख चांदण भरात आल
हे लगबग झाली मंतरल्याली
चांदोबा राया घरात आल
कसा एकाकी रडतो तान्हा
जीव अधांतर कुढतो कान्हा
कसा एकाकी रडतो तान्हा
जीव अधांतर कुढतो कान्हा
कसा आवरू गहिवर पान्हा
श्वास अडकला गाफिर राना
सुरात आल उरात आल
लख्ख चांदण भरात आल
(हे सुरात आल उरात आल
लख्ख चांदण भरात आल)
लगबग झाली मंतरल्याली
चांदोबा राया घरात आल
(हे लगबग झाली मंतरल्याली
चांदोबा राया घरात आल)
गीत : सुरात आल उरात आल
गीतकार : संजय कृष्णाजी पाटील
गायक : अवधूत गुप्ते आणि मधुरा कुंभार
संगीत लेबल: Zee Music Marathi