Marathi Songs Music Timepass3 आदर्श शिंदे

Sai Tujha Lekaru Lyrics || साई तुझ लेकरू लिरिक्स

Sai Tujha Lekaru Lyrics / साई तुझ लेकरू लिरिक्स

दिन हा सोन्याचा आणलास तू
साई हाल आपला मांडलास तू

राजाधिराज योगीराज परब्रह्म
सद्गुरू श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय

घासून घासून, नाकावर टिचून
दुनियेला कोलून, हे आधीच बोलून

आला, राजाचा मान बघा आला
बस्तीची शान बघा आला
घेऊन तूफान बघा आला
दोस्तांची जान बघा

तुझा हात असतांना कोणाला घाबरू

हे जिंकून आलया साई तुझ लेकरू
हे जिंकून आलया साई तुझ लेकरू
हे जिंकून आलया साई तुझ लेकरू
हे जिंकून आलया साई तुझ लेकरू

आला, राजाचा मान बघा आला
बस्तीची शान बघा आला
घेऊन तूफान बघा आला
दोस्तांची जान बघा

हे TP करता करता
BP धसकन वाढला
बान घुसला दिलात
Heart बाहेर काढला

पंकज बी हा उदास
देव झाला हो दास
बांगड़ा खाऊन कच्चा
केले किती उपास

हे आल तुझचं नाव
अन घेतली मी धाव
आल तुझचं नाव
अन घेतली मी धाव
मेहनत माझी हां तुज बहाल

वाघाच्या गुहेत घुसलं र कोकरू

अनं जिंकून आलया साई तुझ लेकरू
जिंकून आलया साई तुझ लेकरू
जिंकून आलया साई तुझ लेकरू
जिंकून आलया साई तुझ लेकरू

आता U-Turn नाही
मागे Return नाही
आशीर्वाद साईंचा
हीच आपली कमाई

करतो कॉलर ताठ
इंग्रजी थाट माट
माग माग येतील नोकऱ्या १६०

आता सभ्य आचार
वर उच्च विचार
आता सभ्य आचार
वर उच्च विचार
सुटा बुटातला हो दगडू कुमार

स्वप्नात रमलं या जीवाच पाखरू

हे जिंकून आलया साई तुझ लेकरू
जिंकून आलया साई तुझ लेकरू
जिंकून आलया साई तुझ लेकरू
जिंकून आलया साई तुझ लेकरू
जिंकून आलया साई तुझ लेकरू

गीत : साई तुझ लेकरू
गीतकार : क्षितिज पटवर्धन
गायक : आदर्श शिंदे
संगीत लेबल: ZeeMusicMarathi

You may also like

Marathi Songs Music Zee Music Company मराठी गाणी

Datale Reshami Marathi Lyrics || दाटले रेशमी

Datale Reshami Aahe Dhuke Dhuke / दाटले रेशमी आहे धुके धुके मौला इश्क है खुदा दुहाई देती है जुबान दाटले
Marathi Songs Music Zee Music Company अजय गोगावले मराठी गाणी

Koral Naav Marathi Lyrics || कोरलं नाव मराठी लिरिक्स

Koral Naav / कोरलं नाव कोरलं नाव मी श्वासवरी पेरलं काटं तू पायी जरी कोरलं नाव मी श्वासवरी पेरलं काटं