Marathi Songs Music मराठी गाणी सचिन पिळगावकर

Zindagi Zindagi Lyrics || जिंदगी हा जिंदगी

Zindagi Zindagi /जिंदगी हा जिंदगी

जिंदगी जिंदगी जिंदगी हा जिंदगी
दोस्तों की दुनियादारी में हसीन मेरी जिंदगी
ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे
थॉटचा हा शॉट नको रे
थोडा कश मार ले
सावकाश मार रे हलकी हलकी किक बसू दे
सारे गम छोड दे, एक दम ओढ ले
स्मोक में ही होप है प्यारे
मै जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुंवे में उडाता चला गया

साला ही गॅंगच वेगळी,
कट्टा गॅंग
सगळ्यांची आपली ओळख झाली
हा अशक्या हा कुणाचाच नव्हता
तरीही गॅंगचा
हे उम्या आणि श्री
हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्या सारखे
कुठेही गेले तरी एकत्र
आता राहिले सॉरी आणि नित्या
यांची दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली

Sorry Sorry म्हणत म्हणत, या जगी हा आला रे
बात में है Confusion, गडबड घोटाला रे
दस का बीस करने में, शातीर ये साला रे
झोल झोल करुनी, तरी ठण ठण गोपाळा रे
अरे यारी में Sorry आये तो गलत है
पर अपने Sorry की तो बात अलग है
ये झोलर, कमीना
सोचता कभी ना
यारी में ही झोल छुपा है
झोल में ही यारी छुपी है
मै जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुंवे में उडाता चला गया

दिघ्या बरोबर मी पहिली सिगरेट प्यायलो
दिघ्या आपला पहिला Friend
आणि त्याच बरोबर मला कळलेल दिघ्याचे पहिले प्रेम
च्याआईला
लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस
प्रेमाच्या लफड्यात मात्र …

जेव्हा पाहिलं हिला, ये दिल हिल्ला हिल्ला
सारा जिल्हा हिल्ला, हुआ रे जलजला
घराच्या सामोरी नजरेची शाळा ही, रोज रोज भरवायची हाय
लैला नि मजनूची सॅडवाली Love Story आपल्याला बदलायची हाय
ही सुरेखा , आपल्याला पटलेली हाय
अरे खिडकीमधून कशी लाजून हसलेली हाय
अरे हसली हसली दिघ्या फूल टू फसलेली हाय
हसलेली हाय, फसलेली हाय, या दिघ्याला पटलेली हाय

कधी ह्यांचे होऊन गेले कळलेच नाही
एक वेगळीच दुनिया
एक वेगळीच दुनियादारी …

मै जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुंवे में उडाता चला गया
दोस्तों की दुनियादारी में हसीन मेरी जिंदगी
जिंदगी जिंदगी जिंदगी हा जिंदगी

गीत : जिंदगी हा जिंदगी
गीतकार : सचिन पाठक
गायक : सचिन पिळगावकर आणि सुमित राघवन
संगीत लेबल: Rajashri Marathi

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा