Marathi Songs Music मराठी गाणी वैशाली सामंत

Tuz Lagin Salu Lyrics || तुज लगीन साळू लिरिक्स

Tuz Lagin Salu / तुज लगीन साळू 

तुझ लगीन साळु की भुलु भुलु वालु – २
कुणा कुणाच्या पाकडीत येईन
पोटभर दादिले दरी तुझ्या आनीले
तारिबि लागीन तुज होईना
धिपांग वरात दिडपांग बाज
आम्हाला नाचता येईना
मनभर उखाणे आवशीं वेचिलें
पण लग्नाचाच नव सालू घेईना
(टिंग तांग टिंग, तुंग तांग तुंग
टिंग टांग टांग) – 2

सांग सांग साळू कानत हालू हालू
तुझ्या कपाली कोन बसनार
कुणाच्या डोक्यावर वटनार मिर्या गा
कोणाच्य दारी तू नंदनार

मला हवा असा सरदार जरी
ज्याचा देह पिलदार
दधि मिशा जरी भरदार
तरि जो असेल दिलदार
ऐसें ज्याच्या नजरेला धर
एकच नजरेत करील गर जो मला
होईन त्याचि हो राणी मी
येइल जो चेतकवर स्वर

हर हर महादेव – 2

देवा देवा पावलास तू
मनाजोगा दादाला डावलस तू

या या या या या या
देवा देवा रगावलास तू
असा कसा दादाला दावलास तू
केली तरि काय तुझी चोरी मी
कश्यपाय मज्यव कवलास तू
पदरया पावत्यव भलयाची नाय
मी त्या परीस लगीनच करायचा नाय

तुज लगीन साळु की भुलु भुलु वालु
कुणा कुणाच्या पाकडीत येईन
आग, पोटभर दादिले दरी तुझ्या आनीले
तारिबि लागीन तुज होईना

धिपांग वरात दिडपांग बाज
आम्हाला नाचता येईना
मनभर उखाणे आवशीं वेचिलें
पण लग्नाचाच नव सालू घेईना
(टिंग तांग टिंग, तुंग तांग तुंग
टिंग टांग टांग) – 2

सांग सांग साळू साळू कानत हालू हालू
तुझ्या कपाली कोन बसनार
कुणाच्या डोक्यावर वटनार मिर्या गा
कोणाच्य दारी तू नंदनार

गीत : तुज लगीन साळू
गीतकार : जितेंद्र जोशी
गायक : वैशाली सामंत, यश नावरेकर
संगीत लेबल: T-Series Marathi

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा