Marathi Songs Music मराठी गाणी

Pori Tujhe Nadan 2.0 Lyrics || पोरी तुझे नादान 2.0 लिरिक्स

Pori Tujhe Nadan 2.0 / पोरी तुझे नादान 2.0 

जादू नजरेची हाय

तुझ्या नखऱ्याची हाय,

जादू नजरेची हाय

तुझ्या नखऱ्याची हाय,

तुझा दिवाना मजनु मी हाय

चाहूल इश्काची हाय,

तुझ्या स्माईल ची हाय

माझे लाडाचे प्रेमाचे बाय,

राणी सांग सांग काय मी करू

तुझ्या साठी किती मी झुरू,

मला फिकीर जगाची नाय

चल जोड्याने दुनिया फिरू,

पोरी तुझे नादान झायलो दिवाना

प्यार मी तुझ्यावर करतोय गो,

पोरी तुझे अदावर झायलो फिदा मी

राणी मी तुझ्यावर मरतोय गो,

मला दिसतो तुझ्यात जग सारा,

साऱ्या जगात तुच मला प्यारा

थोड समजुन तू घेना र मला,

जीवापाड मी प्रेम करतय र

कस सांगु तुला मी यारा,

राजा दिल मी देते माझा र तुला

आपल्या लग्नाचं सपान जगतोय मी

कधी खर होइल हे सांग,

या डोळ्यानी तुलाच पाहतोय मी

फक्त तुच हाय माझे मनान

फक्त तुच हाय माझे मनान,

पोरी तुझे नादान झायलो दिवाना

प्यार मी तुझ्यावर करतोय गो,

पोरी तुझे अदावर झायलो फिदा मी

राणी मी तुझ्यावर मरतोय गो,

पोरी तुझे नादान झायलो दिवाना

प्यार मी तुझ्यावर करतोय गो,

पोरी तुझे अदावर झायलो फिदा मी

राणी मी तुझ्यावर मरतोय गो,

माझ्या हृदयाची काय सांगु दशा तुला

माझे मनान काय घडतय,

तुला बघुनशी राणी दिवाना झायलो

काळीज धड धडतय,

तुझ्या रूपाची चढली नशा मला

माझे मन तुझ्या माग पळतंय..

रोज रोज पोरी बंदरावरी

मी तुझीच वाट बघतय,

पोरा मी आहे तुझी दिवानी

जशी चंद्राची चांदणी,

इश्क झाला जवा तुला पाहिल

आपली लव्ह स्टोरी हाय जुनी,

पोरा वॉरनिंग तुला मी देतय र

तू माझाच राहनार हाय

जितक प्यार मी करतय तुझ्यावर,

दुसरी कोणीच करणार नाय

पोरा तुझ्या नादान झायली दिवानी

तुझ्या साठी आहे पागल मी,

पोरा तुझ्या रुपावर झायले फिदा मी

नाय मी कोणाची तुझीच मी,

पोरा तुझ्या नादान झायली दिवानी

तुझ्या साठी आहे पागल मी,

पोरा तुझ्या रुपावर झायले फिदा मी

नाय मी कोणाची तुझीच मी.

गीत : पोरी तुझे नादान 2.0
गीतकार : प्रशांत नाकती
गायक : हर्षवर्धन वावरे आणि सोनाली सोनवणे
संगीत लेबलNaadkhula Music

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा