Marathi Songs Music अवधूत गुप्ते मराठी गाणी

Bhurum Bhurum Lyrics Marathi || बुरुम बुरुम लिरिक्स

Bhurum Bhurum / बुरुम बुरुम 

तुम्हां बघुन काळीज़ फोन मला करतंय
वाजतंय टुरुम टुरुम
तुम्हां बघुन काळीज़ फोन मला करतंय
वाजतंय टुरुम टुरुम

मग बस की लवकर
मारुया स्टारर्टर
जाऊ माझ्या बुलेटवर
बुरुम बुरुम बुरुम-बुरुम-बुरुम-बुरुम
बुरुम बुरुम बुरुम-बुरुम-बुरुम-बुरुम

तुम्हां बघुन काळीज़ फोन मला करतंय
वाजतंय टुरुम टुरुम
मग बस की लवकर मारुया स्टारर्टर
जाऊ माझ्या बुलेटवर

बुरुम बुरुम बुरुम-बुरुम-बुरुम-बुरुम
बुरुम बुरुम बुरुम-बुरुम-बुरुम-बुरुम

कुठं कुठं नेसाल काय काय दाखवाल
सांगा ना हो धनी
इंग्लंड थायलंड काय दाखऊ
तुला बघायच काय साजनी
इंग्लंड थायलंड काय दाखऊ
तुला बघायच काय साजनी
कशाला मालक स्वर्गच फिरुया
महाराष्ट्रात फिरून
कशाला मालक स्वर्गच फिरुया
महाराष्ट्रात फिरून
मग बस की ग लवकर मारुया स्टारर्टर
जाऊ माझ्या बुलेटवर
बुरुम बुरुम बुरुम-बुरुम-बुरुम-बुरुम
बुरुम बुरुम बुरुम-बुरुम-बुरुम-बुरुम

अशी बसु कि तशी बसु मी
कशी बसु सांगा
अशी बसु कि तशी बसु मी
कशी बसु सांगा
अहां~ लाजतेस काय ग टाकुन बस
दोन बाजुला दोन टांगा
लाजतेस काय ग टाकुन बस
दोन बाजुला दोन टांगा
लाजु कशाला कुणा आता मी
बसते तुम्हां धरुन
लाजु कशाला कुणा आता मी
बसते तुम्हां धरुन
मग बस की लवकर मारुया स्टारर्टर
जाऊ माझ्या बुलेटवर
बुरुम बुरुम बुरुम-बुरुम-बुरुम-बुरुम
बुरुम बुरुम बुरुम-बुरुम-बुरुम-बुरुम
बुरुम~ बुरुम

बुरुम~ बुरुम~
बुरुम बुरुम बुरुम-बुरुम-बुरुम-बुरुम
बुरुम बुरुम बुरुम-बुरुम-बुरुम-बुरुम

गीत : बुरुम बुरुम
गीतकार : अवधूत गुप्ते
गायक : अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत
संगीत लेबल: Zee Music Marathi

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा