Rati Ardhya Rati / राती अर्ध्या राती
राती अर्ध्या राती
असं सोडून जायाचं न्हाय
मोडूनी संग हा रंग हा
जायाचं न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय
जरा हसावं, लाजावं, खुलावं, रडावं
उगाच लटक रुसून
काही सांगावं, पुसावं, ऐकावं, मागावं
बाजुस तुमच्या बसुन
या जीवा लागले नाद हे
सांगू काय, काय, काय, काय
आली लाजत, नाचत, ठुमकत, मुरडत
शुक्राची चांदणी
साज पिरतीचा साजतो, सजतो, शोभतो
देहाच्या कोंदणी
घ्या बघून राजसा मी उद्या
गावायची न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय
गीत : राती अर्ध्या राती
गीतकार : संदीप खरे
गायक : बेला शेंडे
संगीत लेबल: Marathi Gaurav