Marathi Songs Music ध्रुवन मूर्ती मराठी गाणी शुभांगी केदार

San Aaylay Go Lyrics Marathi || सण आयलाय गो लिरिक्स

San Aaylay Go / सण आयलाय गो 

सन आयलाय गो
आयलाय गो आयलाय गो
सन आयलाय गो
सन आयलाय गो
नारळी पुनवेचा
मनी आनंद
मावेना कोळ्यांचा

दर्या राजा मान ह्यो तुझा
देताव आम्ही दरवर्षाला
घे सांभाळून घे सागरा देवा
दिस हाय ह्यो आज सोन्याचा
कसतोय नारळ कोलीवार्यांचा
जमलाय लोक दर्या पूजेला

सन आयलाय गो
सन आयलाय गो
नारळी पुनवेचा
मनी आनंद
मावेना कोळ्यांचा

सन आयलाय गो
नारळी पुनवेचा
नारळ सोन्याचा
वाहिला दर्याला

हे सागरा हे सागरा
शांत हो जरा
कोळीराजा वर
ठेव तू कृपा

गीत : सन आयलाय गो
गीतकार : प्रवीण कोळी आणि योगिता कोळी
गायक : ध्रुवन मूर्ती आणि शुभांगी केदार
संगीत लेबलPravin Koli

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा