Tuj Magato Mi Aata / तुज मागतो मी आता
तुझ मागतो मी आता
मज ध्यावे एकदंतातुझे ठायी माझी भक्ति
विरुठावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगतीधरणीधरा ऐसे द्यावे
सर्वांभूती लीन व्हावे
तुज शरण शरण शरण
आलो पतित मी जाण
मज ध्यावे एकदंतातुझे ठायी माझी भक्ति
विरुठावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगतीधरणीधरा ऐसे द्यावे
सर्वांभूती लीन व्हावे
तुज शरण शरण शरण
आलो पतित मी जाण
तुझा अपराधी मी खरा
आहे इक्षुचापधरा
माझी येऊ दे करुणा
तुजलागी गजानना
आहे इक्षुचापधरा
माझी येऊ दे करुणा
तुजलागी गजानना
गीत: रा. बा. सोमयाजी
संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर: लता मंगेशकर
गीत प्रकार: भक्तीगीत