Rang Ruperi Masoli || रंग रुपेरी मासोली
नखरेल्या अदान जीव
झाला हा फिदा ग
राघु ला लै तुझी
ओढ गो
जादु तुझ्या रुपा ची
नशिल्या डोल्यांची
तुझ्या विना तडफड गो
रंग रुपेरी मासोळी
गोड गो
न्हाई कोल्याच्या पोरीला
जोड गो
रंग रुपेरी मासोळी
गोड गो
न्हाई कोल्याच्या पोरीला
जोड गो
हे कोली वाड्याच्या
कालजान तुकडा
असा दिसतो या
सोणेरी मुखडा
लाजऱ्या मुखड्याला
प्रेम कुणी शिकवा
हीच्या जाल्यान
अडकलाय नाखवा
राणी तुला सांगु कसं
झोप न्हाई रात दिस
भरलय डोक्यात खुळ गो
जिथं तिथं तुच दिसं
पाण्याविना कासा वीस
काळजात होई धडधड गो
रंग रुपेरी मासोळी
गोड गो
न्हाई कोल्याच्या पोरीला
जोड गो
रंग रुपेरी मासोळी
गोड गो
न्हाई कोल्याच्या पोरीला
जोड गो
हे लागली ओढ ही
समिंदराची
खऱ्या तुझ्या रे भोळ्या
मनाची
चाली रीती ह्या
मातीच्या सजना
जपु प्रेमाच्या
नात्याची ओढ ना
दरियाची सैर करू
कोकणचं रान फिरू
बोटीला प्रेमाची जोड र
कौलारू घरट्यात
माडाच्या बनात
सुखान रमवू हे मन र
रंग रुपेरी मासोळी
गोड गो
न्हाई कोल्याच्या पोरीला
जोड गो
रंग रुपेरी मासोळी
गोड गो
न्हाई कोल्याच्या पोरीला
जोड गो
नखरेल्या अदान जीव
झाला हा फिदा ग
राघु ला लै तुझी
ओढ गो
जादु तुझ्या रुपा ची
नशिल्या डोल्यांची
तुझ्या विना तडफड गो
रंग रुपेरी मासोळी
गोड गो
न्हाई कोल्याच्या पोरीला
जोड गो
रंग रुपेरी मासोळी
गोड गो
न्हाई कोल्याच्या पोरीला
जोड गो
गीत : रंग रुपेरी मासोली
गीतकार : पंकज वारुंगसे
गायक : वैशाली माडे, श्रीजीत गायकवाड
संगीत लेबल: Tips Marathi