Datale Reshami Aahe Dhuke Dhuke / दाटले रेशमी आहे धुके धुके
मौला इश्क है खुदा
दुहाई देती है जुबान
दाटले रेशमी आहे धुके धुके
दाटले हे धुके हां
बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके हे
दाटले हे धुके हां
दीवे लाखों मनामध्ये लागले लागले
दाटले रेशमी आहे धुके धुके हे
दाटले हे धुके हां
मौला इश्क है खुदा
दुहाई देती है जुबान
रंग हे सारे तुझे फूल मी कोवळे
कोणती जादू भोळी झाली रे ना कळे
हो रंग हे सारे तुझे फूल मी कोवळे
कोणती जादू भोळी झाली रे ना कळे
बेफिकर मन हे झाले (झाले)
भान प्रेमाचे आले (आले)
बावरे स्पर्श सारे नवे नवे
दाटले रेशमी आहे धुके धुके
दाटले हे धुके हां
हो बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके हे
दाटले हे धुके हां
झेलते हलके हलके पावसाच्या सरी
आठवून का तुला रे झाली मी बावरी
हां झेलते हलके हलके पावसाच्या सरी
आठवून का तुला रे झाली मी बावरी
बेफिकर मन हे झाले (झाले)
भान प्रेमाचे आले (आले)
सोपे होईल सारे तुझ्या सवे
दाटले रेशमी आहे धुके धुके हे
दाटले हे धुके हां
बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके हे
दाटले हे धुके हां
मौला इश्क है खुदा, दुहाई देती है जुबान.
गीत : दाटले रेशमी आहे धुके धुके
गीतकार : अश्विनी शेंडे,
गायक : महालक्ष्मी अय्यर – चिनार खारकर,
संगीतकार : चिनार – महेश,
संगीत लेबल: झी म्युझिक कंपनी
गीत संग्रह / चित्रपट : टाईमपास (२०१४)