Govyachya Kinaryavar || गोव्याच्या किनाऱ्यावर
हैय्या हो…
हैय्या हो…
रुपेरी वाळू , सोनेरी लाटा
त्याव माझ व्हरक तरतय
रुपेरी वाळू , सोनेरी लाटा
त्याव माझ व्हरक तरतय
कोने देशी नेऊ, कोने गावी नेऊ
सांग तुझे मनान काय गरतय
कोने देशी नेऊ, कोने गावी नेऊ
सांग तुझे मनान काय गरतय
कोने देशी नेऊ, कोने गावी नेऊ
सांग तुझे मनान काय गरतय…
गोव्याच्या किना-याव, नाखवा व्हरीन नेशील का
निले सागरी दुनियेची सफर देशील का…
नको बघु अस, मनी होतय कस
माझे कालजान भरली रं लाज
तुझे नजरच्या जाल्यामंदी
काळीज गुतल आज…
गोव्याच्या किना-याव, नाखवा व्हरीन नेशील का
गोव्याच्या किना-याव, नाखवा बेगीन नेशील ना…
इच्छा तुझे मनी
येवो माझे ध्यानी
न सांगता समजल का
त्या गोव्याचे बाजारानु
हात हाती देशील का…
एैशे गोवे शहरान जरी नेशील सांगण
एक हौस माझी पुरवाल का
माझे एकवीरा माऊलीच, दर्शन घडवाल का…
रुपेरी वाळू, सोनेरी लाटा
त्याव माझ व्हरक तरतय
रुपेरी वाळू, सोनेरी लाटा
त्याव माझ व्हरक तरतय
कोने देशी नेऊ, कोने गावी नेऊ
सांग तुझे मनान काय चाल्लय
कोने देशी नेऊ, कोने गावी नेऊ
सांग तुझे मनान काय घरतय
कोने देशी नेऊ, कोने गावी नेऊ
सांग तुझे मनान काय घरतय……
गीत : गोव्याच्या किनाऱ्यावर
गीतकार : प्रवीण कोळी, योगिता कोळी
गायक : शुभांगी केदार , रजनीश पटेल
संगीत लेबल: Jayashri Divekar