Vedya Manala / वेड्या मनाला
देहामधल्या देवालाही कळले नाही भाव कसे
हृदयामधल्या गाभाऱ्यात कोण हे आले सांगू कसे
मोह तुझा हा आवरेना ओढ जीवाला सावरेना
केव्हा मी झालो कळले ही नाही सांग तुझा ग मी सखे…
वेड्या मनाला कळेल ना काही
मन बावरे झाले कधी
असेन जोवर हा चंद्रमा
तुझाच ग राहीन मी…
वेड्या मनाला कळेल ना काही
मन बावरे झाले कधी
असेन जोवर हा चंद्रमा
तुझीचे राहीन मी
अल्हद सांज, अवखळ वारा
आणि स्पर्श तुझे, उधाण लाटा
ओला किनारा, डोळे तुझे का लाजले
ओठांवरती गीत तुझे हे शब्द तुझे ही ग सखे…
वेड्या मनाला कळेल ना काही
मन बावरे झाले कधी
असेन जोवर हा चंद्रमा
तुझाच ग राहीन मी
वेड्या मनाला कळेल ना काही
मन बावरे झाले कधी
असेन जोवर हा चंद्रमा
तुझीचे राहीन मी…
दूर जरी तु, स्वप्नी माझ्या
एकदा तरी येशील का ?
असेन वेगळे जग हे अपुले
सांग तु माझा होशील का ?
छळते मनावे धुंद हि रात मिठीत घे ना सखे…
वेड्या मनाला कळेल ना काही
मन बावरे झाले कधी
असेन जोवर हा चंद्रमा
तुझाच ग राहीन मी
गीत : वेड्या मनाला
गीतकार : अतुल जाधव
गायक : सोनाली सोनवणे , मनीष कांबळे, ज्योती मस्के
संगीत लेबल: White Lotus