Marathi Songs Music मराठी गाणी सोनाली सोनवणे

Lagira Jhala Marathi Lyrics || लागिरं झालं मराठी लिरिक्स

Lagira Jhala Marathi Lyrics || लागिरं झालं

प्रेमाची हुरहुरी
बैचैन मी
बेभान वाऱ्यापरी
भन्नाट मी

प्रेमाची हुरहुरी
बैचैन मी
बेभान वाऱ्यापरी
भन्नाट मी

हसरे से झाले सारे
अलगुज वाजे का
धड धड उरात आता
अलवार दाटे का…

लागिरं लागिरं झालं
जीवाच हरल रे भान
लागिरं लागिरं झालं
जीवाच हरल रे भान

चल चल चल रे मना
भिडू रे या नभा
वाऱ्याशी बोलना
गुणगुणतो का

भिनभिनले हि नशा
उमगे नया दिशा
आस लागे या मना
गहिवरतो का

कधी रंग रंग हि प्यारी
फूल ओंजळीत हसणारी
कधी ऊन सावली भासे
का आता…

लागिरं लागिरं झालं
जीवाच हरल रे भान
लागिरं लागिरं झालं
जीवाच हरल रे भान

लागिरं लागिरं लागिरं झालं
लागिरं लागिरं लागिरं झालं

मंद मंद झरनारी
श्वास आतूर वाढी
तुला पाहता बावरी
धुंद धुंद हे सारे
भास आतून दाटे
तुला पाहता बावरी

हसरे से झाले सारे
अलगुज वाजे का
धड धड उरात आता
अलवार दाटे का

लागिरं लागिरं झालं
जीवाच हरल रे भान
लागिरं लागिरं झालं
जीवाच हरल रे भान…

गीत : लागिरं झालं
गीतकार : कुणाल करण
गायक : सोनाली सोनवणे
संगीत लेबल: Series Production

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा