Farzand Marathi Songs Music आदर्श शिंदे दिग्पाल लांजेकर मराठी गाणी

Aai Ambe Jagdambe Lyrics || आई अंबे जगदंबे लिरिक्स

Aai Ambe Jagdambe Lyrics / आई अंबे जगदंबे लिरिक्स

आई अंबे जगदंबे तारी
संग रात जय दे
दानव ठेचाया माराया
आम्हाला बळ दे,

रायगडाची जगदंबा हि आज तुला आडवी
लेक सुनांची अखेरची तू आस आज माउली
समद्यांना मुक्त कराया निर्दाळूनि बळ दे
उदं उदं उदं उदं उदं उदं..

ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे,

उदं उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं उदं..

आम्हा आहे आई आता तुझाच भरवसा
मराठादेशी धर्म बुडवती रक्षास भर दिवसा

त्या बुडवाया अन तुडवाया साठ हाती बळ दे
त्या बुडवाया अन तुडवाया साठ हाती बळ दे

उदं उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं उदं..

ग अंबाबाई
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे,

अंबाबाई च्या नावान उदं उदं
युद्ध संग्रही चौक रंगला रगात आसुडाचा
तुझ्या सामोरी बोकड कापू बत्तीस दाताचा

ढाली अन तलवारीचा सांभाळ कडकडू दे
ढाली अन तलवारीचा सांभाळ कडकडू दे

उदं उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं उदं..

ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे,

ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे.

गीत : आई अंबे जगदंबे लिरिक्स
गीतकार : दिग्पाल लांजेकर
गायक : आदर्श शिंदे
संगीत लेबल: Zee Music Company

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा