Aai Baap Rap | आई बाप
तू पुजतो दगडाला
भेटला का देव तुला
मी पुजतो आई बापाला
भेटला ना देव मला
साधू आले संत गेले
पण निघाले शोधण्यास त्याला
जगाच्या गाभाऱ्यात गेले
मनाच्या अंधारातुनी
परतून प्रकाशात आले
भेटला का तो कुणाला
भक्तीचा खरा भुकेला
साखरेचा खडा गोड लागे ज्याला
हा…..
तू तर कोंबडे कापले बकरे कापले
हडक चगलुन चोखुन खाल्ले
गाडी झाला बंगला झाला
जमीन झुमला चांगला झाला
आई बापा ला म्हातारपना ला
आश्रमाला सोडून आला
शहाना झाला
ह्याचा डाव गोठा घाल गोठा
असला जरी शेठ मोठा
कोण सांगतय भाव तुझा
नाय चाल्लो जरी पुन्हा
आई बाप एकदाचे
नाय भेटणार पुन्हा पुन्हा
शंभो
माझा देव माझे शिव
माझे आई बाप
माझ प्रेम माझ धन
माझे आई बाप
माझ सुख माज शेठ
माझे आई बाप
अरे सुता मावलीस म्हणू नको
भूता तुझ्या जन्मावेळी न्हवता
अस्तुरीचा पत्ता
चुलीत घाल पुरी जाल
तुझी सृपनाका
माय बापाहून नही कोण सख्खा
मायेचा उपकार फेड शिल्लक असा
पाय धुहुन पिला जरी ना फेडणार असा
भटक भवानी फिरून आली
माझा देव माझे शिव
माझे आई बाप
माझ प्रेम माझ धन
माझे आई बाप
माझ सुख माज शेठ
माझे आई बाप
गीत : आई बाप मराठी
गीतकार : शंभो
गायक : शंभो
संगीत लेबल: SHAMBHO RAP