उषा मंगेशकर ग. दि. माडगूळकर बालगीत मराठी गाणी

Aai Vhavi Mulagi Majhi Marathi Lyrics | आई व्हावी मुलगी माझी

Aai Vhavi Mulagi Majhi / आई व्हावी मुलगी माझी

आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई
नको बोलणी खारट-आंबट, विटले विटले बाई

सूर्यापूर्वी उठा सकाळी, चहा ऐवजी दूध कपाळी
आंघोळीच्या वेळी चोळा डोईस शिक्केकाई

‘केस कोरडे कर ग पोरी’, सात हात त्या जटा विंचरी
‘नको पावडर दवडू बाई’, कोकलते ही आई

शाळेनंतर पुन्हा शिकवणी, रोजचीच ती फुका जाचणी
लहान भावादेखत अगदी कान पकडते बाई

 

गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: श्रीनिवास खळे
स्वर: उषा मंगेशकर
गीत प्रकार: बालगीत

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा