Aaple Saheb Thackeray || आपले साहेब ठाकरे गीत
कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला
कोण आला रे कोण आला
महाराष्ट्र चा वाघ आला
भिडणार ..आता भिड़नार
जरी आला तूफ़ान नव्या दमानं
रोखणार …।
गाजणार आता गाजणार
शिवरायांचा मान
भगव्याची ची शान
राखणार …
एक सोनेरी पान रे
लाख जीवाचा प्राण रे
जय भवानी जय शिवाजी
जयघोष हा चालाला
आला डरकाळी फोडत हा वाघ रे
आशी धगती मनात आग रे
एकच साहब ओ ,
साहेब आपले ठाकरे..ठाकरे..ठाकरे..
हा मर्द मराठी बाणा
हा तर आहे खडा लढायला
घेऊ हाती झेंडे इमानी
हेच राहनार असे जात नजरेला
आमचा पाठीराखा
सोबती आमच्या न भिती काही
हू दाही दिशांत डंका
जाति धर्माचा कसाला भेद काहि
आम्हां तयाचीच लेकर
आहे पाठीवर थाप रे
जय भवानी जय शिवाजी
जयघोष हा चालला
आला डरकाळी फोडत हा वाघ रे
आशी धगती मनात आग रे
एकच साहब ओ ,
साहेब आपले ठाकरे..ठाकरे..ठाकरे..
आला डरकाळी फोडत हा वाघ रे
आशी धगती मनात आग रे
एकच साहब ओ ,
साहेब आपल ठाकरे..ठाकरे..ठाकरे..
कोण आला रे कोण आला
महाराष्ट्र चा वाघ आला
कोण आला रे कोण आला
महाराष्ट्र चा वाघ आला
किती आले नी गेले
भीत नाही इथं फितुरनला
चटीची धांव केली
नाही सांभाळले यार मित्राना
लेखणी धर धार
अता हाती कशाला तलवार
आहेत आवाज कुणाचा
याचं उत्तर आपलंच सरकार
हाती घेउ माशाळ रे
पाप जलु खुशाल रे
जय भवानी जय शिवाजी
जयघोष हा चालला
आला डरकाळी फोडत हा वाघ रे
आशी धगती मनात आग रे
एकच साहब ओ ,
साहेब आपले ठाकरे..ठाकरे..ठाकरे..
गीत : आपले साहेब ठाकरे
गीतकार : मंदार चोळकर
गायक : अवधूत गुप्ते
संगीत लेबल: Zee Music Marathi