भावगीत मराठी गाणी सुरेश भट सुरेश वाडकर

Aata Jagayache Ase Majhe Marathi Lyrics || आता जगायाचे असे माझे

Aata Jagayache Ase Majhe/ आता जगायाचे असे माझे

आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले  ?
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले ?

हृदयात विझला चंद्रमा… नयनी न उरल्या तारका…
नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले ! 

होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला, 
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले ! 

ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे….
मी मात्र थांबून पाहतो – मागे कितीजण राहिले ?  

 

गीत: सुरेश भट
संगीत: रवि दाते
स्वर:  सुरेश वाडकर
गीत प्रकार: भावगीत

 

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा