“स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चावडी मध्ये …मराठी चावडी असा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथे , मराठी साहित्याचा अनमोल ठेवा आहे . ज्यामध्ये मराठी गाणी , मराठी विनोद आणि बरंच काही सामावलेलं आहे .
मराठी चावडी हा आयटी क्षेत्रातील 3 तरुणांनी एकत्र येऊन राबविलेली कल्पना. 2022 च्या मध्यात हे करण्याचे सुचले आणि कामाला सुरवात झाली. मराठी जगतातील लहान मोठ्या गोष्टींचा ठेवा ह्या संकेतस्थाळावर आपल्याला मिळेल. जास्तीत जास्त माहिती एकाच वेळी एकाच ठिकाणी संग्रही कारण्याचा आमचा मानस आहे.
मराठी चावडी ही सध्या अग्रगनी वेबसाईट म्हणून नावारूपाला येत आहे आणि त्या साठी आमची पूर्ण टीम क्रियाशील आहे.