Ag Ag Banshi Banshi || अग अग बनशी बनशी
अगं अगं
बनशी बनशी
तुला हिस्सा देव
सांग कनशी
अगं अगं
बनशी बनशी
तुला हिस्सा देव
सांग कनशी
तुझे लग्नाला
ब्याजी पैसे
हानल कनशी
कनशी
तुझे लग्नाला
ब्याजी पैसे
हानल कनशी
कनशी
अगं अगं
बनशी बनशी
तुला हिस्सा देव
सांग कनशी
अगं अगं
बनशी बनशी
तुला हिस्सा देव
सांग कनशी
दोन एकर
जमीन बापासची
त्याव नजर हाय
ग अत्यासची
दोन एकर
जमीन बापासची
त्याव नजर हाय
ग अत्यासची
भाव काय
चाललाय जमीनीला
रोज फोन ती
करते शेजाऱ्याला
भाव काय
चाललाय जमीनीला
रोज फोन ती
करते शेजाऱ्याला
सातबारा मिरवीत
येतंय ती
कनशी कनशी
सातबारा मिरवीत
येतंय ती
कनशी कनशी
अगं अगं
बनशी बनशी
तुला हिस्सा देव
सांग कनशी
अगं अगं
बनशी बनशी
तुला हिस्सा देव
सांग कनशी
अर्धा हिस्सा पाहिजे
तिला तिनी ठाण्याचे
कोर्टानं केस केली
अर्धा हिस्सा पाहिजे
तिला तिनी ठाण्याचे
कोर्टानं केस केली
भाऊस तुझा बाई
साधा सुधा नाय
जमीनीचे पैशाव
मजा केली
भाऊस तुझा बाई
साधा सुधा नाय
जमीनीचे पैशाव
मजा केली
मोठं मोठं
वकील हानल्यान
कनशी कनशी
मोठं मोठं
वकील हानल्यान
कनशी कनशी
अगं अगं
बनशी बनशी
तुला हिस्सा देव
सांग कनशी
अगं अगं
बनशी बनशी
तुला हिस्सा देव
सांग कनशी
आई बाबाचे
डॉक्टर खर्चाला
वाहिनीसचे गल्यांचा
हार न्हेला
आई बाबाचे
डॉक्टर खर्चाला
वाहिनीसचे गल्यांचा
हार न्हेला
आई गेली बाबा
गेला त्यांचा तेरावा
बाय मिनी केला
आई गेली बाबा
गेला त्यांचा तेरावा
बाय मिनी केला
मोठ्या मोठ्यानं
लरत होतीस
तू चादरी खालशी
मोठ्या मोठ्यानं
लरत होतीस
तू चादरी खालशी
अगं अगं
बनशी बनशी
तुला हिस्सा देव
सांग कनशी
अगं अगं
बनशी बनशी
तुला हिस्सा देव
सांग कनशी
गीत : अग अग बनशी बनशी
गीतकार : सुजित -विराज आणि लहू डाकी
गायक : परमेश माळी
संगीत लेबल: Sunny Phadke