Marathi Songs Music मराठी गाणी रोहित राऊत

Aga Aik Na Lyrics in Marathi || अगं ऐक ना लिरिक्स

Aga Aik Na / अगं ऐक ना 

अग ऐक ना
जरा बसतेस का?
रुसवा फुगवा सोड ना
जरा हसतेस का?
जा चालत हो
किती बोर आहेस
सिरीयसनेस नाही तुला
किती छछोर आहेस
अग करू नको ना त्रागा
माय Favorite इंदू
लव्हस्टोरी चा सागा
मला नको ना निंदूं
अरे जा घरी जा ना… जा ना
अग ऐक ना
जरा बसतेस का?
अग ऐक ना
जरा हसतेस का?
ए चल जा चाल..
ओके मी कलटी…
टपोऱ्या डोळ्यांचा हा चिडका बिब्बा
जुन हा तुझा तो सोड ना
Can’t live Without You
तू श्वास माझा सारे जुने क्लेशे फोड ना
Made for each Other चा
एक दस्तूर आहे
राग खरेतर वर दिसतो
आत हुरहूर आहे ग
FB मी सारखा पॉपअप हो ना
जस्टीन बिबेर सारखा पंप हो ना
FB मी सारखा पॉपअप हो ना
जस्टीन बिबेर सारखा पंप हो ना
आग जा घरी जा ना
अरे ऐक ना
जरा बसतोस का?
रुसवा फुगवा सोड ना
जरा हसतोस का?

गीत : अगं ऐक ना
गीतकार : जितेंद्र जोशी
गायक : रोहित राऊत आणि आनंदी जोशी

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा