Marathi Songs Music Timepass2 चिनार महेश मराठी गाणी

Tu Mila Marathi Song Lyrics || तू मिला लिरिक्स

  • June 3, 2023
  • 0 Comments

Tu Mila || तू मिला  गुमसूम सावली, अलगद धावली हिरवळली पुन्हा मखमल प्रेमाची रिमझिम भासले, रुणझुण वाजले नकळत झेडीली सरगम प्रेमाची अवचित ओल्या स्वप्नांचा अवतरला काफ़िला हिरमुसलेल्या चेहऱ्यावरती फिर से गुल खिला तू मिला, तू मिला बहरून आले क्षण हे जो तू मिला मोहरून गेले मन हे जो तू मिला तू मिला, तू मिला, तू […]

Marathi Songs Music Timepass2 मराठी गाणी

Praju Lyrics || प्राजू लिरिक्स || Marathi Songs

  • June 3, 2023
  • 0 Comments

Praju / प्राजू  किलबिलते गाणे नवे भिरभिरते गुलाबी थवे हाय मी बावरू की सावरू माझे मला ना कळे सळसळत्या पानामध्ये वाऱ्याच्या कानामध्ये कुणी बोलले मी ऐकले वाटे मनाला हवे प्राजू प्राजू प्राजू ही प्राजू हा छंद आहे बरा मौजेच्या नाना तऱ्हा स्वप्नापरी आभास का सारखा वेली फुलविती फुले माडांना फुटले तुरे लपुनी जसे करतात खाणाखुणा […]

Marathi Songs Music Timepass2 मराठी गाणी

Waou Waou Lyrics || वॅऊ वॅऊ लिरिक्स || Timepass 2

  • June 3, 2023
  • 0 Comments

Waou Waou / वॅऊ वॅऊ  वॅऊ वॅऊ वॅऊ वॅऊ दिल आपला दरया रे सारे आव जाव पेपर में ऊपर है मेरा नाव गाव टायगर और टारज़न भी सारे च्याव म्याव खिल्लर नी डैशिंग है माझे हाव भाव एरिया मे राव दगडू च नाव घरीदारी नाक्यावरी धुन बजी जाय रे वॅऊ वॅऊ वॅऊ वॅऊ राज्यवानी हाय […]

De Dhakka Marathi Songs Music मराठी गाणी

Ugavali Shukrachi Chandani Lyrics || उगवली शुक्राची चांदणी

  • June 3, 2023
  • 0 Comments

Ugavali Shukrachi Chandani / उगवली शुक्राची चांदणी अडवू नका मज सोडा आता, पुरं झालं ना धनी उगवली शुक्राची चांदणी हिचं ऐका पाव्हणं, काय हे वागणं शोभतंय्‌ व्हय्‌ तुम्हाला ? हिचा हात धरून, गालामध्ये हसणं शोभतंय्‌ का तुम्हाला ? जरा लाज धरा हो येता-जाता पाहिल्‌ ना हो कुणी उगवली शुक्राची चांदणी निरव शांतता अवतीभवती, रातकिडं हे […]

De Dhakka Marathi Songs Music मराठी गाणी

De Dhakka title song lyrics || दे धक्का लिरिक्स

  • June 3, 2023
  • 0 Comments

De Dhakka / दे धक्का अंथरून पांघरून थंडीला घाबरून फिरकीचा तांब्या न्याहारीला दशम्या तहान लाडू भूक लाडू कांदा आणि चटणी चुलीसाठी सरपण पेटवायला फुंकणी चहापत्ती साखर गुल टमरेल मंगुल पाठीवरती बिर्हाड विंचवाचं चाललंय पाठीवरती बिर्हाड विंचवाचं चाललंय थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय घाबरायचं नाय आता घाबरायचं नाय एक दोन।।।।।।। एक दोन थ्री फोर दे धक्का […]

De Dhakka Marathi Songs Music मराठी गाणी

Manala Zali Krushn Lyrics || मनाला झाली कृष्ण

  • June 3, 2023
  • 0 Comments

Manala Zali Krushn / मनाला झाली कृष्ण छुमछुम पायी वाजे घुंगुर गिरकी घेता फिरते अंबर ताल धिनक्‌धिन भिनला अंगी गोपी भिजल्या हरीच्या रंगी वेडी झाली राधा मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा ! यमुनेच्या त्या तीरावरती गोपी अशा जलक्रीडा करिती अवचित येता कृष्ण कन्हैय्या झाली त्रेधा त्रेधा मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा ! नटखट कान्हा खोड्या […]

Marathi Songs Music गुरु ठाकूर

Masolivani Tujhi Ga Jawani Lyrics || मासोळीवाणी तुझी ग ज्वानी

  • June 3, 2023
  • 0 Comments

Masolivani Tujhi Ga Jawani / मासोलीवानी तुझी ग ज्वानी मासोळीवाणी तुझी ग ज्वानी हे मासोळीवाणी तुझी ग ज्वानी करतीया जीवाची दैना जाळ्यान तुझ्या बोलून राजा गावाची न्हाय मी मैना येरापिसा झाला कोळीवाडा हि मासोळी जाळ्यात येईना येरापिसा झाला कोळीवाडा माझ्या रूपाचा बगून आईना हे रे हा हा रे हा हा हा रे हा हा हा […]

Everest Marathi Marathi Songs Music मराठी गाणी

Maharajachi Kirti Befam Lyrics || महाराजांची कीर्ती बेफाम

  • June 3, 2023
  • 0 Comments

Maharajachi Kirti Befam || महाराजांची कीर्ती बेफाम महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती, बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम, दरबारी पुसती बेगम भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालिल येसन दरबारी पुसती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का! नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार, इतक्यात अचानक एक सरदार उठला […]

Everest Marathi Marathi Songs Music गुरु ठाकूर मराठी गाणी

O Raje Lyrics || ओ राजे लिरिक्स || Marathi Songs

  • June 3, 2023
  • 0 Comments

O Raje / ओ राजे  हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी झटकून टाक ती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता डोळ्यांत फुटे अंगार भगवा रक्तात जागू दे आज भवानी माता, भवानी माता हे राजे जी रं जी रं जी राजे […]

Har Har Mahadev Marathi Songs Music मराठी गाणी

Baji Ra Lyrics || बाजी रं लिरिक्स || Marathi Songs

  • June 3, 2023
  • 0 Comments

Baji Ra / बाजी रं  खद खद आग जरी हलकल्लोळ जरी हर हर महादेव शौर्यगान दुमदुमले छाताडाचा कोट करून लढ ह्यो हां संहाराचा रंग चढे दाही दिशा छाताडाचा कोट करून लढ ह्यो हां संहाराचा रंग चढे दाही दिशा ओ बाजी रं, बाजी रं झुंजार बाजी रं बाजी रं, बाजी रं अंगार बाजी रं हो नजर […]