चित्रगीत दादा कोंडके मराठी गाणी लोकगीत

Chal Ra Shirpa Marathi Lyrics | चल रं शिरपा देवाची किरपा

Chal Ra Shirpa / चल रं शिरपा देवाची किरपा चल रं शिरपा, देवाची किरपा झालीया औंदा छान रं छान गाऊ मोटंवरचं गाणं चल माज्या राजा, चल रं सर्जा बिगीबिगी, बिगीबिगी डौलानं डौलानं गाऊ मोटंवरचं गाणं मोट चालली मळ्यात माज्या चाक वाजतंय कुईकुई पाटाचं पानी झुळझुळवानी फुलवित जातंय जाईजुई धरतीमाता येईल आता नेसून हिरवं लेणं रं […]

चित्रगीत दादा कोंडके भक्तीगीत मराठी गाणी

Anjanichya Suta Tula Marathi Lyrics | अंजनीच्या सुता तुला

Anjanichya Suta Tula / अंजनीच्या सुता तुला अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया हादरली ही धरणी, थरथरले आसमान लक्ष्मणा आली मूर्च्छा लागुनिया बाण द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण तळहातावर आला घेउनी पंचप्राण सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका तिथे […]

उषा मंगेशकर चित्रगीत दादा कोंडके मराठी गाणी युगुलगीत

Hil Hil Pori Hila Marathi Lyrics | हिल हिल पोरी हिला

Hil Hil Pori Hila / हिल हिल पोरी हिला हिल हिल पोरी हिला, तुजे कप्पालिला टिला तुजे कप्पालिला टिला, गो फॅशन मराठी सोभंय तुला आरं जा जा तू मुला का सत्तावितंय मला का सत्तावितंय मला न जाऊन सांगेन मी बापाला धाकू पाटलाची पोर मी बेरकी, अशी किती पोरं तुझ्यासारखी आरं जेवण करायला पाणी भरायला ठेवलीन्‌ […]

उषा मंगेशकर चित्रगीत दादा कोंडके मराठी गाणी युगुलगीत राम कदम

Malyachya Malyamadhi Marathi Lyrics | माळ्याच्या मळ्यामधे

Malyachya Malyamadhi / माळ्याच्या मळ्यामधे माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभीराखण करते मी रावजी माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभीराखण करते मी रावजीहे माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभीराखण करते मी रावजीरावजी हात नका लावू जी पाहिल कुणी तरीरावजी हात नका लावू जी पाहिल कुणी तरी औंदाचं ग वरीस बाई मी सोळावं गाठलं गचोळी दाटली अंगाला बाई कापड […]

उषा मंगेशकर चित्रगीत दादा कोंडके मराठी गाणी

Jhalya Tini Sanja Marathi Lyrics | झाल्या तिनीसांजा

Jhalya Tini Sanja / झाल्या तिनीसांजा झाल्या तिनीसांजा करुन सिणगार साजा वाट पहाते मी ग येणार साजन माझा प्रीतीच्या दरबारीचं येणार सरदार मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार दिलाच्या देव्हार्‍यात बांधीन मी पूजा वाट पहाते मी ग येणार साजन माझा भेटीत रायाच्या सांगेन मी सारं सोसवेना बाई मला यौवनाचा भार तान्हेल्या हरणीला हळूच पाणी पाजा […]

उषा मंगेशकर चित्रगीत दादा कोंडके मराठी गाणी युगुलगीत राम कदम

Kaay Ga Sakhu Marathi Lyrics | काय ग सखू

Kaay Ga Sakhu / काय ग सखू काय ग सखू? बोला दाजिबा ! काय ग सखू बोलू का नकू, घडीभर जरा थांबशील का? गोडगोड माझ्याशी बोलशील का? काय सांगू बाई, लई मला घाई दाजिबा बोलायला येळच नाही ! येळच नाही? दाजिबा थांबायला येळच नाही ! डोईवर घेऊन चाललीस काही? डोईवर पाटी, पाटीत भाकरी, भाकरीवर तांब्या […]

उषा मंगेशकर भावगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके

Kanhu Gheun Jaay Rani Marathi Lyrics| कान्हू घेउन जाय रानी

Kanhu Gheun Jaay Rani / कान्हू घेउन जाय रानी कान्हू घेउन जाय रानी धेनू घेउन जाय संगे चाले श्रीदाम सुदाम मागे बोले माय ! मागे बोले माय ! कान्हू घेउन जाय रानी धेनू घेउन जाय म्हणे माझ्या लेकरा रे माझ्या वासरा रे उशीर नको लावू वेगे परत घरी ये रे हाती राहे खीर लोणी कोण […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम सुधीर फडके

Kashi Nashibane Thatta Aaj Marathi Lyrics | कशी नशीबानं थट्टा आज

Kashi Nashibane Thatta Aaj / कशी नशीबानं थट्टा आज दहा दिशांनी दहा मुखांनी आज फोडिला टाहो आसवांत या भिजली गाथा, श्रोते ऐका हो ! माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशीबानं थट्टा आज मांडली ! गंगेवानी निर्मळ होतं असं एक गाव सुखी समाधानी होतं रंक आणि राव त्याची गुणगौरवानं किर्ति वाढली कशी नशीबानं थट्टा आज […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी सुधीर फडके

Kalpanecha Kunchala Marathi Lyrics | कल्पनेचा कुंचला

Kalpanecha Kunchala / कल्पनेचा कुंचला स्वप्‍नरंगी कल्पनेचा कुंचला, स्वप्‍नरंगी रंगला चित्र मी काढू कसे? सजणा सांग ना ! हे निळेपण पांघरावे गीत माझे मोहरावे शब्द मी माळू कसे? सजणा सांग ना, सांग ना ! खेळतो हा धुंद वारा या धुक्याच्या शुभ्र धारा रंग मी खेळू कसे? सजणा सांग ना, सांग ना ! आज संध्या रूप […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत

Kadhi Tu Hasave Marathi Lyrics | कधी तू हसावे कधी तू

Kadhi Tu Hasave / कधी तू हसावे कधी तू कधी तू हसावे कधी तू रुसावे नको ग नको ग नको साजणी ! सखी प्रीत माझी तुला वाहिली तुझी मूर्त डोळ्यांत मी पाहिली नको हा बहाणा, असा दूर जा ना नको ग नको ग नको साजणी ! कळी लाजरी ही फुलेना कशी तिला भावना ही कळेना […]