Everest Marathi Marathi Songs Music मराठी गाणी

Shwasat Raja Dhyasat Raja Lyrics ||श्वासात राजं ध्यासात राजं

  • June 1, 2023
  • 0 Comments

Shwasat Raja Dhyasat Raja / श्वासात राजं ध्यासात राजं रणी धाव मार्तंड चंड तू प्रचंड घाव साहुनिया तांडव हे कर तू धुंद शंकरा तिन्ही नेत्र जाळुदे अरी मुंड डम डम डम डमरू नाद डळमळे भूमंडळ आज हो शंकरा शंकरा श्वासात राजं ध्यासात राजं रणी धाव मार्तंड चंड तू प्रचंड धाव साहुनीया तांडव हे कर तू […]

Everest Marathi Marathi Songs Music मराठी गाणी

Rani Nighta Shur Marathi Lyrics || रणी निघता शूर

  • June 1, 2023
  • 0 Comments

Rani Nighta Shur / रणी निघता शूर रणी निघता शूर न पाहे माघारे ऐशा मज धीरे राखे आता संसार हाती अंतरलो दुरी आता कृपा करी नारायणा वागवितो तुझ्या नामाचे हत्यार हाची बडीवार वागवितो तुका म्हणे आज फिरता माघारे तथे उणे परुे तुम्ही जाणा गीत : रणी निघता शूर गीतकार : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज गायक : […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत राम कदम

Ek Lajara N Sajara Mukhada Marathi Lyrics | एक लाजरा न्‌ साजरा मुखडा

Ek Lajara N Sajara Mukhada / एक लाजरा न्‌ साजरा मुखडा एक लाजरा न्‌ साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला ग राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग ह्या एकान्‍ताचा तुला इशारा कळला ग लाज आडवी येती मला की जीव माझा भुलला ग नको राणी नको लाजू, लाजमधी नको भिजू इथं नको तिथं जाऊ, आडोशाला […]

उषा मंगेशकर ग. दि. माडगूळकर बालगीत मराठी गाणी

Ek Kolha Bahu Bhukela Marathi Lyrics | एक कोल्हा बहु भुकेला

Ek Kolha Bahu Bhukela / एक कोल्हा बहु भुकेला एक कोल्हा, बहु भुकेला, फार होता कावला एक तुकडा परि न त्याला खावयासी गावला बापड्याने जंगलाचा भाग सारा धुंडला भर दुपारी तो बिचारा दीनवाणा हिंडला शेवटाला थकून गेला सावलीला थांबला उंच होते झाड त्याला उंच शेंडा कोवळा बसून वरती खाऊ खाई एक काळा कावळा चोचीमध्ये मांस […]

Everest Marathi Marathi Songs Music अवधूत गुप्ते मराठी गाणी

Yugat Mandli Marathi Lyrics || युगत मांडली मराठी लिरिक्स

  • June 1, 2023
  • 0 Comments

Yugat Mandli / युगत मांडली हे.. हे हे हे, हे हे हे हे हे हे, हे हे, हे हे, हे हे! हे हां हे ना हां, ह्यं हां हा ह्यं आरं दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशारं अरे असू दे की आरं दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशारं शिवरायांच्या […]

उषा मंगेशकर भावगीत मराठी गाणी

Utha Re Raghava Marathi Lyrics | ऊठ रे राघवा

Utha Re Raghava / ऊठ रे राघवा ऊठ रे राघवा, उघड लोचन अता सूर्य क्षितिजावरी कांचनाच्या रथीरत्‍नकण सांडले या सुनिर्मल पथीदेव प्राचीवरी उधळती वैभवा पाखरांचे गळे जाहले मोकळेकिरण पाण्यावरी उतरले कोवळेउमलल्या पाकळ्या, जाग ये राजिवा जाग रे राजसा संपली ही निशागंध चोहीकडे उजळल्या दशदिशातेज-आनंद रे तूच माझ्या जीवा   गीत: मंगेश पाडगांवकरसंगीत: विश्वनाथ मोरेस्वर: उषा […]

उषा मंगेशकर भक्तीगीत मराठी गाणी

Ishwaracha Thav Kadhi Marathi Lyrics | ईश्वराचा ठाव कधी

Ishwaracha Thav Kadhi / ईश्वराचा ठाव कधी ईश्वराचा ठाव कधीएके ठायी सापडेनाशोधणारा शोध घेतोमार्ग त्यास गवसेना मूर्ति स्वत: निर्मुनियारूप सगुण पूजितोयेता संकटे ही माथीत्याचा विसर पडेना पूजितो त्या परमेशारीत वेगळी भक्तीचीअव्यक्ताची करी भक्तीस्वये विभक्त असेना   गीत: विमलकीर्ती महाजनसंगीत: श्रीनिवास खळेस्वर: उषा मंगेशकरगीत प्रकार: भक्तीगीत

Everest Marathi Marathi Songs Music अवधूत गुप्ते

Raja Aala Marathi Lyrics || राजं आलं मराठी लिरिक्स

  • June 1, 2023
  • 0 Comments

Raja Aala / राजं आलं  राजं आलं राजं आलं राजं आलं जिंकुनया जगभरी, सिवबा राजं नाव गाजं जी.. पानी गातं, वारं गातं गानं आभाळा भरी, सिवबा राजं डंका वाजं जी ||धृ || कडाड वाजं, मराठी ईज , गनीम भ्या हे मनी खातों जी.. कंचा गड भी, करुद्या माज, आमच्या वारानं ढासळती.. || १ || हे […]

उषा मंगेशकर भक्तीगीत मराठी गाणी

Aaj Antaryami Bhete Kanho Marathi Lyrics | आज अंतर्यामी भेटे कान्हो

Aaj Antaryami Bhete Kanho / आज अंतर्यामी भेटे कान्हो आज अंतर्यामी भेटेकान्हो वनमाळीअमृताचा चंद्रमा भाळीउगवला हो फुलांचे केसराघडे चांदण्याचा संगआज अवघे अंतरंगओसंडले हो मिटूनही डोळेदिसू लागले आकाशआज सारा अवकाशदेऊळ झाला हो काही न बोलताआता सांगता ये सारेआतली प्रकाशाची दारेउघडली हो   गीत: मंगेश पाडगांवकरसंगीत: श्रीनिवास खळेस्वर: उषा मंगेशकरगीत प्रकार: भक्तीगीत

उषा मंगेशकर ग. दि. माडगूळकर बालगीत मराठी गाणी

Aai Vhavi Mulagi Majhi Marathi Lyrics | आई व्हावी मुलगी माझी

Aai Vhavi Mulagi Majhi / आई व्हावी मुलगी माझी आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आईनको बोलणी खारट-आंबट, विटले विटले बाई सूर्यापूर्वी उठा सकाळी, चहा ऐवजी दूध कपाळीआंघोळीच्या वेळी चोळा डोईस शिक्केकाई ‘केस कोरडे कर ग पोरी’, सात हात त्या जटा विंचरी‘नको पावडर दवडू बाई’, कोकलते ही आई शाळेनंतर पुन्हा शिकवणी, रोजचीच ती फुका […]