उषा मंगेशकर ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी राम कदम

Asava Asa Sukhi Sansar Marathi Lyrics | असावा असा सुखी संसार

Asava Asa Sukhi Sansar / असावा असा सुखी संसार असावा असा सुखी संसार आनंदच जणू नांदे घेऊन घरट्याचा आकार पहाट उठते गुंजत गाणी गात गात ही दिवेलागणी आल्या अतिथ्या मूठभर देई, अन्न उदार दुपार दिसते ते ते येथे निर्मळ बोल उमटतो तो तो मंजूळ खिडकीपाशी म्हणून थबकतो वारा वारंवार धनीण घरची सुरेख हसरी प्रीत धन्याची […]

Marathi Songs Music मराठी गाणी संजू राठोड सोनाली सोनवणे

Love You Na Yaar Marathi Lyrics || लव यू ना यार

  • May 30, 2023
  • 0 Comments

Love You Na Yaar  || लव यू ना यार तुझं हसणं, तुझं रुसणं, तुझं लाजणं मला छळतय ग राणी जशी हूर तू, जणू नूर तू, मशहूर तू, माझ्या स्वप्नाची राणी माझं सारं काही तू तुला कसा विसरू अग थोडा तरी कर ना विचार… आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु ना […]

चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत सुरेश वाडकर

Bhannat Raan Vara Marathi Lyrics | भन्‍नाट रानवारा

Bhannat Raan Vara / भन्‍नाट रानवारा भन्‍नाट रानवारा मस्तीत शीळ घालीरानंच्या पाखरांची रानात भेट झाली एकाच रानामंदी वाढलो एका ठायीपुराण्या वळखीला ज्वानीची नवलाईमनीची खूणगाठ लगीन गाठ झाली रानाचा हिरवा शालू, आकाश नीळा शेलाहवेच्या कुपीमंदी मातीचा वास ओलाबाशिंग डहाळीचं, वेलींच्या मुंडावळी पानांची गच्च जाळी, काळोख दाट झालाकाळोख गंधाळला, काळोख तेजाळलाझुलती काळोखात गाण्याच्या दोन ओळी   गीत: […]

Marathi Songs Music मराठी गाणी सोनाली सोनवणे

Dil Aashiq Zailai Go Lyrics || दिल अशिक झैलई गो

  • May 30, 2023
  • 0 Comments

Dil Aashiq Zailai Go Lyrics / दिल अशिक झैलई गो हो… रानी दर्याची पोर नाखवाची हि गोऱ्या रूपाची हो… रानी दर्याची पोर नाखवाची हि गोऱ्या रूपाची कोळ्याची पोर तू… रूपाची खाण केली दिलावरी… तू गो जादू हाय नशा भिडतीया लाटा दर्यावरी… नशा भिडतीया लाटा दर्यावरी तशी तू माझा मनानं भिडली हाय तुझा नाद मनाला लागला […]

चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत सुरेश वाडकर

Ha Sagari Kinara Marathi Lyrics | हा सागरी किनारा

Ha Sagari Kinara / हा सागरी किनारा हा सागरी किनाराओला सुगंध वाराओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा हा सागरी किनाराओला सुगंध वाराओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा मी कालचीच भोळीमी आज तीच येडीही भेट येगळी कान्यारीच आज गोडीका भूल ही पडावी? वळखून घे इशाराओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा होते अजाणता मीते छेडले तराणेस्विकारल्या सुरांचेआले जुळून गाणेहा […]

चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत शान्‍ता शेळके सुरेश वाडकर

Sangu Kashi Priya Mi Marathi Lyrics | सांगू कशी प्रिया मी

Sangu Kashi Priya Mi / सांगू कशी प्रिया मी सांगू कशी प्रिया मी माझे मला कळेनाहळुवार भावना ही शब्दांस आकळेना एकान्‍त आगळा हा, ही वेगळीच रातचाहूल काय बाई बाहेर की मनातसंकोच लाजरीचा अजुनी कसा ढळेना लज्जा अबोल झाली डोळेच बोलु दे रेअपुरा अधीर श्वास हृदयास तोलु दे रेउकलून पाकळी ये परि फूल हे फुलेना नवखा […]

Marathi Songs Music मराठी गाणी सोनाली सोनवणे

Lagira Jhala Marathi Lyrics || लागिरं झालं मराठी लिरिक्स

  • May 30, 2023
  • 0 Comments

Lagira Jhala Marathi Lyrics || लागिरं झालं प्रेमाची हुरहुरी बैचैन मी बेभान वाऱ्यापरी भन्नाट मी प्रेमाची हुरहुरी बैचैन मी बेभान वाऱ्यापरी भन्नाट मी हसरे से झाले सारे अलगुज वाजे का धड धड उरात आता अलवार दाटे का… लागिरं लागिरं झालं जीवाच हरल रे भान लागिरं लागिरं झालं जीवाच हरल रे भान चल चल चल रे […]

भावगीत मराठी गाणी सुरेश भट सुरेश वाडकर

Samajavuni Vyathela Marathi Lyrics | समजावुनी व्यथेला

Samajavuni Vyathela / समजावुनी व्यथेला समजावता समजावुनी व्यथेला समजावता न आले !मज दोन आसवांना हुलकावता न आले ! सर एक श्रावणाची आली.. निघून गेली..माझ्या मुक्या तृषेला पण बोलता न आले? चुकवूनही कसा हा चुकला न शब्द माझादेणे मलाच माझे नाकारता न आले ! केले जरी खुलासे मीही नकोनकोसे,जगणे अखेर माझे मज टाळता न आले ! […]

Marathi Songs Music प्रशांत नाकती सोनाली सोनवणे

Girlfriend Nastana Marathi Lyrics || गर्लफ्रेंड नसताना

  • May 30, 2023
  • 0 Comments

Girlfriend Nastana / गर्लफ्रेंड नसताना सर आली पावसाची आठवण आली तिची सोसवेना आठवणींचा गारवा भिजताना स्माईल तिची रापचिक स्टाईल तिची परतुनी येशील का सांग ना जीव हा खुळ्यागत येड्यागत पळतोया पाहुनी फेस हा तुझा तीळ हा क्युट तुझा म्युट मला करतोया प्रिन्सेस मेरी जाणा मौसम हाय मस्ताना गर्लफ्रेंड नसताना ओ… ओ… ओ… मौसम हाय मस्ताना […]

चित्रगीत जगदीश खेबूडकर प्रार्थना मराठी गाणी राम कदम सुरेश वाडकर

Satyam Shivam Sundara Marathi Lyrics | सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा

Satyam Shivam Sundara / सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा नमस्कार माझा या ज्ञानमंदिरासत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा शब्दरूप शक्ती देभावरूप भक्ती देप्रगतीचे पंख दे चिमणपांखरा विद्याधन दे अम्हांसएक छंद, एक ध्यासनाव नेई पैलतीरी दयासागरा हो‍ऊ आम्ही नीतिमंतकलागुणी बुद्धिमंतकीर्तिचा कळस जाय उंच अंबरा   गीत: जगदीश खेबूडकरसंगीत: राम कदमस्वर: उत्तरा केळकर, सुरेश वाडकरचित्रपट: सुशीलागीत प्रकार: प्रार्थना, चित्रगीत