Marathi Songs Music मराठी गाणी

Anand Harpla Marathi Lyrics || आनंद हरपला

  • May 27, 2023
  • 0 Comments

Anand Harpla / आनंद हरपला मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती वाघाची लीला नी कपाळी टिळा तू उजेड अंधारासाठी भनक भीतीची नव्हती भवती आभाळ रे माझ्यापाठी देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला माझा आनंद, आनंद, आनंद हरपला माझा आनंद, आनंद, आनंद हरपला नाराज नशीब घेऊन एखादा जन्माला […]

आनंदघन चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Akhercha Ha Tula Dandvat Marathi Lyrics || अखेरचा हा तुला दंडवत

Akhercha Ha Tula Dandvat / अखेरचा हा तुला दंडवत अखेरचा हा तुला दंडवतसोडून जाते गावदरीदरींतून मावळदेवादेऊळ सोडून धाव तुझ्या शिवारी जगले हसलेकडीकपारी अमृत प्यालेआता हे परि सारे सरलेउरलं मागं नाव हाय सोडूनी जाते आताओढून नेली जैसी सीताकुणी न उरला वाली आताधरती दे ग ठाव   गीत: कवी संजीवसंगीत: आनंदघनस्वर: लता मंगेशकरचित्रपट:मराठा तितुका मेळवावागीत प्रकार: चित्रगीत […]

Marathi Songs Music Zee Music Company अजय गोगावले मराठी गाणी

Koral Naav Marathi Lyrics || कोरलं नाव मराठी लिरिक्स

  • May 27, 2023
  • 0 Comments

Koral Naav / कोरलं नाव कोरलं नाव मी श्वासवरी पेरलं काटं तू पायी जरी कोरलं नाव मी श्वासवरी पेरलं काटं तू पायी जरी पेटेल एक ज्योत प्रणात रं राहील जन्मांतरी साथ रं राहील जन्मांतरी साथ रं कोडं तुझ कसलं रं काय तुझा कावा एक झाला जीव कसा सोसलं दुरावा ओ जीव लाऊनी येडं पिरतीचं मी […]

Marathi Songs Music Zee Music Company मराठी गाणी

Datale Reshami Marathi Lyrics || दाटले रेशमी

  • May 27, 2023
  • 0 Comments

Datale Reshami Aahe Dhuke Dhuke / दाटले रेशमी आहे धुके धुके मौला इश्क है खुदा दुहाई देती है जुबान दाटले रेशमी आहे धुके धुके दाटले हे धुके हां बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके हे दाटले हे धुके हां दीवे लाखों मनामध्ये लागले लागले दाटले रेशमी आहे धुके धुके हे दाटले हे धुके हां मौला […]

चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा मामा, दे मला मुका प प पतंग आभाळात उडेढ ढ ढगांत चांदोमामा दडेघ घ घड्याळ, थ थ थवाबाळ जरि खट्याळ, तरी मला हवा ह ह हम्मा गोड दूध देतेच च चिऊ अंगणात येतेभ भ भटजी, […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार वारा गंहुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा गं अजुन तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गंअजुन तुझ्या डोळयांतील मोठेपण कवळे गं   गीत: सुरेश भटसंगीत: पं. हृदयनाथ मंगेशकरस्वर: लता मंगेशकरगीत प्रकार: भावगीत  

आनंदघन चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग राम कदम लता मंगेशकर साधी माणसं सुधीर फडके

ऐरणीच्या देवा तुला (Airanichya Deva Tula Lyrics)

  • January 3, 2023
  • 0 Comments

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊं देआभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं देआभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे लेऊ लेनं गरीबीचं चनं खाऊ लोखंडाचंलेऊ लेनं गरीबीचं चनं खाऊ लोखंडाचंजिनं व्हावं आबरुचं धनी मातुर माझा देवा वाघावानी आसुं देआभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे लक्षुमीच्या हातातली चवरी व्हावी वरखालीलक्षुमीच्या हातातली चवरी व्हावी वरखालीइडा पिडा जाईल आली किरपा […]

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

  • January 3, 2023
  • 0 Comments

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराचीमनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांचीसरावल्या हातांना नाही कंप का सुटावाउघड दार देवा आता उघड दार देवा उजेडात होते पुण्य अंधारात पापज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे मापदुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक […]

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

  • January 3, 2023
  • 0 Comments

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराचीमनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांचीसरावल्या हातांना नाही कंप का सुटावाउघड दार देवा आता उघड दार देवा उजेडात होते पुण्य अंधारात पापज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे मापदुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक […]