Amhi Nahi Ja / आम्ही नाही जा
अंग थर थरले ग नजरेन बाई
पाहुणा तुमची नजर साधी नाही…….३
अस इथे तिथे बगन बर हाय का……२
अहो बघाल कुणीतरी…….२
पाहुणा बघाल कुणीतरी
आम्ही नाही जा……५
आम्ही नाही आम्ही नाही आम्ही नाही जा
अहो बघल कुणीतरी आम्ही नाही जा
चूक नाही माझी पोरी हाय रूप तुझा खर
रूप तुझा खर……२
हेय तुला करीन राणी भरे जीव ठेव तारन
जीव ठेव तारन…….२
चूक नाही माझी पोरी हाय रूप तुझा खर
हेय तुला करीन राणी भरे जीव ठेव तारन
जीव ठेव तारन…….२
हेय तुझा भास होतो आणि
मन नाचे मोर वाणी…….२
मग सांग तुला बगू कस मी ग चोरा वाणी
मी ग चोरा वाणी…..२
घ्या पाहून एकदा नि मन वळवा
चिठीत ना मला उद्या हाल कळवा…….२
रंग वर वरले उरले तर सांगाना
रात भर तुम्ही नाही झुरलेत सांगा…..२
असा इथे तिथे बगन बर नाय ना……२
अहो बघाल कुणीतरी ……..२
दाजी बघाल कुणीतरी
आम्ही नाही जा…….५
आम्ही नाही आम्ही नाही आम्ही नाही जा
अहो बघल कुणीतरी आम्ही नाही जा
नदीच्या पाण्यावाणी
कनसाच्या दाण्यावाणी……..२
ग तुझा हसन गोड पाखराच्या गाण्यावाणी
नदीच्या पाण्यावाणी
कनसाच्या दाण्यावाणी
पावसाच्या थेम्बाने शहारल पान
तसा नजरेनं एक हरवले भान……..२
अंग गहिवरले ग झाले मी वेडी
हि नजर तुम्ही हटवा की थोडी……२
असा एक टेक बघाना बर नाय ना…..२
अहो बघत कुणीतरी……..२
राया बघाल कुणीतरी
आम्ही नाही जा……५
आम्ही नाही आम्ही नाही आम्ही नाही जा
अहो बघल कुणीतरी आम्ही नाही जा
गीत : आम्ही नाही जा
गीतकार : गुरु ठाकूर
गायक : अवधूत गुप्ते, उर्मिला धनगर
संगीत लेबल:Everest Marathi