आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लावणी

Bai Majhi Karangali Modali Marathi Lyrics | ​बाई माझी करंगळी मोडली

Bai Majhi Karangali Modali / बाई माझी करंगळी मोडली

ऐन दुपारी यमुनातीरी खोडी कुणी काढली
बाई माझी करंगळी मोडली

जळी वाकून मी घट भरताना
कुठून अचानक आला कान्हा
गुपचूप येऊन पाठीमागून माझी वेणी ओढली

समोर ठाके उभा आडवा
हातच धरला माझा उजवा
मीही चिडले ईरेस पडले, वनमाला तोडली

गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: दत्ता डावजेकर
स्वर: आशा भोसले
चित्रपट: पडछाया
गीत प्रकार: लावणी, चित्रगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते