Bhutyache Naman / भुत्याचे नमन
भुत्याचे नमन – ३
भूत्याला शरण – ३
देव रुसला अन शाप दिला गावाला
होय होय होय होय
ठकलोय आम्हां या कलाच जाचला
होय होय होय होय
जावु नाय कुणी त्या रणाच्या वाटेला
रणात राहिलय वस्तीला हा हा हा हो
मंगलपद्याचा भूत्या, भूत्या भूत्या
भुत्याचे नमन – ३
भूत्याला शरण – ३
भुत्याचा डब डबा, भितीचा डोंगर – २
गवाच्य वेशिवर ते थार
मंगलपद्याचं भूत्या, भूत्या
भुत्याचे नमन – ३
भूत्याला शरण – ३
कुठ अजार आला, भूत्याचि करणें
आपघात झाला, भूताची करणें
कोणी मारुं दिला, भूत्याचि करणें
कुणी मारुण गेला, भूत्याचि करणें
भुत्याचा कोप उदे गावाची झोप
याला इलाज काय, धारा भुत्याचे पे
हो वंदन असो या बालिच्या बक्र्याला
वेसन घाली त्या रानातल्या भुत्याला, हो
मंगलपद्याचें भूत्या
भूत्या भूत्या भूत्या
गीत : भुत्याचे नमन
गायक : Sudesh Bhosle
संगीत लेबल: Sudesh Bhosale