शुभेच्छा

Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Sister In Marathi

व्हावीस तू शतायुषी ❣️, व्हावीस
तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा….
तुझ्या ✨ यश समृद्धीसाठी माझ्या
🎂👸ताईला या वाढदिवशी
खूप खूप शुभेच्छा!🎂👸
मी खूप भाग्यवान ✨ आहे कारण मला
तुझ्यासारखी बहीण मिळाली,
माझ्या मनातील ❣️ भावना समजणारी
आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी…
🎂🍰ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰
तुझं माझं जमेना आणि तुझ्या
वाचून करमेना कारण तु आहेस
माझी लाडकी बहैना…
हा.. हा..हा…
🎂🎈लाडक्या ताईसाहेब
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍫
आयुष्याच्या वाटेवर तुझ्या सर्व स्वप्नांना
बहर येऊ दे 💕, तुझ्या प्रयत्न आणि
आशा आकांशांना भरभरून यश मिळू दे,
परमेश्वराजवळ 🙏 एकच इच्छा
माझ्या ताईला उदंड आयुष्य लाभू दे…
🎂🌹ताई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!🎂🌹
चांगले मित्र येतील आणि जातील
पण एक बहीण नेहमीच
मित्र 🤟 म्हणून साथ देते.
🎂❣️माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!🎂❣️
कितीही रागावले तरी समजून घेतेस मला,
रूसले तरी जवळ घेतेस मला,
कधी रडवलंस 🤭 कधी हसवलंस 😀
तरिही केल्यास माझ्या सर्व पूर्ण तु इच्छा…
🎂🎈लाडक्या ताईसाहेब
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎈
ताई तू मनाने 🌹, विचाराने आणि
सौंदर्याने किती श्रीमंत आहेस…
तुझ्या या ✨ ऐश्वर्यसंपन्नेत अशीच वाढ होऊ दे
आणि तुझी किर्ती ❣️ जगभर पसरू दे…
🎂🎈ताईसाहेब वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!🎂🎈
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लहानपणी हातात हात घालून वाढवलंस
आणि आयुष्यभर तुझी साथ लाभू दे.
🎂💝माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💥
जिला फक्त 😩 पागल नाही तर महा
पागल हा शब्द सूट होतो
अशा माझ्या 😆 लाडक्या पागल
🎂🎁बहिणीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!🎂🎁
बहिण, तू माझ्यासाठी ❣️ सर्वस्व आहेस आणि
त्यापेक्षा अधिक मला असे वाटते की
मी भाग्यवान 🥳 भावांपैकी एक आहे!
🎂✨️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा ताई.🎂🎈
नाती जपलीस, प्रेम ❤️ दिलेस आम्हा
भावंडांना परिपूर्ण केलंस,
आज तुझा वाढदिवस आम्हा
सगळ्यांकडून तुला
🎂🤟वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा ताई!🎂🍰
माझ्या आयुष्यात एकही मैत्रीण
नाही जी मला जानू म्हणेल
पण ये “कुत्र्या” बोलणारी
माझी गोड बहीण आहे.🤣
🎂🥰Happy birthday tai.🎂🥰
सुख,💫 समृद्धी, समाधान आणि
दीर्घायुष्य लाभो ✨ तुला…
🎂💝माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💝
आज मी फक्त तुझा वाढदिवस आहे
मी साजरा करत नाही
मी तर साजरे 🎉 करत आहे की
मी अशा लाडक्या बहिणीचा भाऊ आहे.
🎂🥳वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.!🎂🥳
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखाचे क्षण,
तुझ्यावर आयुष्यभर आनंदाचा
वर्षाव करत राहो आणि
आयुष्यभर मी तुझ्या ऋणातच राहो…
🎂🍫बहिणीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!🎂🍫
कधी हसणार आहे, कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे….
🎂🍰माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🌹
आजचा दिवस खास आहे
माझ्या हातात माझ्या बहिणीचा हात आहे
आज माझ्याकडे तुला
द्यायला खास द्यायचे आहे,
माझ्या सर्व प्रार्थना
सदैव तुझ्या पाठीशी आहेत.
🎂❣️वाढदिवस शुभेच्छा छोटी
बहीण!🎂❣️
तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा,
तुझ्या जीवनात ✨ सुखाचा वर्षाव व्हावा,
तु इतकी मोठी आणि किर्तीवान
व्हावीस की साऱ्या जगाला
तुझा अभिमान 🙂 वाटावा.
🎂🌹माझ्या छोट्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🌹
तुझ्यासारखी मोठी बहीण
मिळणं खूप छान आहे,
आयुष्यात काहीही चुकलं तरी,
मला समर्थन 🤟 देते
पाठिंबा देण्यासाठी सदैव तत्पर असते.
🎂❣️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा गोड बहिणीसाठी!🎂🥳
आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो
आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो…
🎂🙏ताईसाहेब वाढदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा!🎂🙏
तू फक्त माझी बहीणच नाही तर
एक सुंदर व्यक्ती आणि
विश्वासू मैत्रीण आहेस…
तुझ्यासोबत माझा प्रत्येक
क्षण नेहमीच खास असतो.
🎂💐वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा ताई!🎂💐
तुझ्यासारखी काळजी घेणारी
एक प्रेमळ बहीण आहे
मी खूप 🥳 भाग्यवान आहे
प्रत्येक गोष्टीसाठी मी तुझे
आभार मानायचे 🙏 आहे.
🎂🌼वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.🎂🌼
आकाशात जितके तारे आहेत,
तुझ्या आयुष्यात तितके
जगातील सुख असावे.
🎂🌹वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या प्रिय बहिणी!🎂🌹
तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट
आणणार होतो, मात्र अचानक
लक्षात आलं 🤔 की तुझं आता वय झालंय…
उगाच माझं गिफ्ट 🎁 वाया गेलं असतं
म्हणून या वर्षी फक्त 😆 शुभेच्छाच आणल्या…
🎂🍿वाढदिवसाच्या शुभेच्छा ताईसाहेब.🎂🍿
आजचा दिवस खूप खास आहे,
माझ्याकडे बहिणीसाठी काहीतरी खास आहे
तुझ्या सुख ✨ शांतीसाठी
तुझा भाऊ सदैव तुझ्या सोबत आहे,
आणि आज तुझा वाढदिवस आहे
म्हणूनच आधी पार्टी 🤤,
बाकी सगळं नंतर 🤟.
🎂🍫Happy birthday sister.🎂🍫
आजचा दिवस आहे खास ✨, माझ्या
ताईचा वाढदिवस आहे आज..
🎂🎈वाढदिवसाच्या खूप मनापासून
शुभेच्छा तायडे!🎂🎈
जीवनात आनंदाचे सुख सदैव शोभत राहो,
तुझा प्रत्येक क्षण सुंदर 👌 जावो,
आयुष्यातील प्रत्येक क्षण
असा आनंदी 🥳 जावो की तुमचा
आनंदही तुमचा फॅन बनो.
🎂🙂हॅपी बर्थडे सिस्टर.🎂🙂
वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर,
बहिणी, मी तुला कोणती भेट 🎁 देऊ?
फक्त स्वीकार,
तुझ्यावर लाखो लाख ❣️ प्रेम माझे!
🎂😍सिस्टरला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🥰
आईने जन्म दिला, ताईने घास भरवला,
सोबत नसताना आई, ताई तू
तिच्या कर्तव्याचा भार उचलला.
🎂🍫अशा माझ्या लाडक्या जिवलग
ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍫
तुझे तारे सदैव बुलंद राहू दे.
तुझे सर्व आशीर्वाद ✨ माझ्यावर असू दे,
हीच माझी प्रार्थना.
🎂🍧तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा ताई.🎂🍧
अरे देवा, माझ्या प्रार्थनेचा
इतका प्रभाव 🔥 असू दे,
माझ्या बहिणीचे जीवन
सदैव आनंदाने 💥 भरले असू दे.
🎂🌼वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या प्रिय बहिणीस.🎂🌼
आकाशात असतील हजार तारे पण
चंद्रासारखा कोणीच नाही,
लोकांकडे असतील अनेक जवळचे
पण ताई तुझ्यासारखं कोणीच नाही.
🎂🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.🎂🥳
माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे,
हे दोन शब्दात कसं सांगू,
आज तुझा वाढदिवस साजरा कर,
माझ्या प्रार्थनेने तू सदैव आनंदी राहो.
🎂😍हॅपी बर्थडे ताई.🎂😍
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमचं
आयुष्य आभाळभर 💕 वाढत जावो,
तुमची यश, किर्ती सातासमुद्रापार जावो.
🎂🎁वाढदिवसानिमित्त
मनापासून शुभेच्छा सिस्टर!🎂🎈
प्रत्येक क्षण ओठांवर हसू राहो,
प्रत्येक दु:खापासून तु अनभिज्ञ राहो,
ज्यांच्या बरोबर तुझा सहवास असेल
ती व्यक्ती नेहमी सोबत
तुझ्या आनंदी असावी…
🎂🙏वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा ताई.🎂🙏
परीसारखी सुंदर 👸 आहेस तू,
तुझ्या येण्यामुळे मी झालो धन्य,
परमेश्वराजवळ 🙏 एकच मागणं
आयुष्यभर मला तुझे लाड पूरवता येवो…
🎂✨🌼माझ्या लाडक्या बहिणीस
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂✨
सूर्यासारखे चमकत राहा,
फुलांसारखे 🌹 सुगंधित राहा,
हीच आज या भाऊची प्रार्थना
तू सदैव आनंदी राहा!
🎂🎈Happy birthday sis.🎂🎈
दिवस आहे खास तुला उदंड
आयुष्य लाभो हाच माझ्या मनी ध्यास…
माझी लाडकी बहीण नाही नाही…
🎂💐माझ्या छकुलीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!🎂💐
नातं आपले बहीणभावाचं, सतत
एकमेकांची खोडी काढण्याचं,
न सांगताही तुला कळतं सारं
माझ्या मनातलं,
मात्र तुला का नाही करमत ते
जर आईला नाही सांगितलं…
🍰🎂असो, वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा ताई.🎂😆

You may also like

शुभेच्छा

Good Night Messages In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी

Good Night Messages In Marathi चांगली झोप लागावी म्हणून, गुड नाईट… चांगले स्वप्न पडावे म्हणून, स्वीट ड्रीम्स. आणि, स्वप्न पाहतांना
शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi | भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात माझे सर्वात मोठे समर्थक आणि मार्गदर्शक असल्याबद्दल धन्यवाद. तु माझ्या आयुष्यात