Chabidar Chabi / छबीदार चाबी
आरे पोरी आल्या पोरी भारी मुडन चकोरी
त्यांची व्हायरल स्टोरी आली ट्रेंडीग ला ट्रेंडीग ला
जणू चांदणी हि कोरी हिच्या करायला पुरी
आली ढगा तून खाली बघा लँन्डीग ला लँन्डीग ला
अगं चटकचांदणी
चतुर कामिनी
काय म्हणू तुला
तू हायेस तरी कोण
कोण
व्हय व्हय कोण
छबीदार छबी मी तोऱ्यात उभी
हजारान लाईक्स माझ्या डीपी ला
छबीदार छबी मी तोऱ्यात उभी
पोर माग माग माझ्या टीपी ला टीपी ला
छबीदार छबी मी तोऱ्यात उभी
हजारान लाईक्स माझ्या डीपी ला
छबीदार छबी मी तोऱ्यात उभी
पोर माग माग माझ्या टीपी ला टीपी ला
म्हणत्यात हँलो करत्यात फाँलो
इंस्टा ट्रिटर ला वर नंबर मागण थेट
हे वागण बर नव्ह
ऑल यु बाँयस जस्ट गेट इट स्टेट
हे वागण बर नव्ह
बिना फ्रेंडशिप लग्न थेट
हे वागण बर नव्ह
गेट सेंटी फॉर इट्स तू लेट
हे वागण बर नव्ह
हे हे हे आलिया पोरींची बारीर
झालीया पोर बाजारीर
बघा शेजारी नवीन पुढारी
नारीर
त्याच्या सांगत्यात एका शेट
हे वागण बर नव्ह
ऑल यु बाँयस जस्ट गेट इट स्टेट
हे वागण बर नव्ह
बिना कारण करू नका वेट
हे वागण बर नव्ह
गेट सेंटी फॉर इट्स तू लेट
हे वागण बर नव्ह (बर नव्ह)
सोशल मिडिया ची राणी मी
हँशटँग वाली कहाणी मी
बांगडी हातात लाली व्हटात
भरली तरी मर्दानी मी
सोशल मिडिया ची राणी मी
हँशटँग वाली कहाणी मी
बांगडी हातात लाली व्हटात
भरली तरी मर्दानी मी
गोंदून टँटू् काढून फोटू
छ़ापलाय पोस्टर ला
उगा ताडून करण वेट
हे वागण बर नव्ह
ऑल यु बाँयस जस्ट गेट इट स्टेट
हे वागण बर नव्ह
लय झ्याक आपल टेम्प्लेट
हे वागण बर नव्ह
गेट सेंटी फॉर इट्स तू लेट
हे वागण बर नव्ह
मेनू आधी बघन रेट
हे वागण बर नव्ह
बुलेट वर बिन हेल्मेट
हे वागण बर नव्ह
नाव काय सांगा सिक्रेट
हे वागण बर नव्ह
ह्या जे सागतात ऐका शेट
हे वागण बर नव्ह
गीत : छबीदार छबी
गीतकार : जय अत्रे
गायक : आदर्श शिंदे आणि मुग्धा कर्हाडे
संगीत लेबल: Saregama India Limited