Chala Na Gade / चला ना गडे
चला ना चला ना चला ना
चला ना गडे चला ना चला ना चला ना चला ना गडेहि नवसाची ठेव सुखाची
चला ना गडे चला ना गडे चला ना गडे चला ना
चला ना गडे चला ना गडे चला ना गडे चला ना
नको नको वेड्या वाणी वागू नको सांगी वांगी बाता मला सांगू नको नको नको वेड्या वाणी वागू नको सांगी वांगी बाता मला सांगू नको नको मागे फिरू वाकड्यात शिरू असे कसे वेड तुला भलते जडे
चला ना चला ना चला ना चला ना गडे गडे गडे ओहो चला ना चला ना चला ना गडे
लाखात एक दिसतो सुरेख
चला ना चला ना चला ना गडे गडे गडे
ओहो चला ना चला ना चला ना चला ना गडे
नवरा माझा नवसाचा सरोपतून डोळे मिटून लुटुया खजिना हर्षाचा लाखात एक दिसतो सुरेख नवरा माझा नवसाचा सरोपतून डोळे मिटून लुटुया खजिना हर्षाचा नकॊ मस्का बाजी ना होणार राजी बला काय आली हि माझ्यापुढे नको लागू नांदा हा होईल वांदा कशाने तुझे आज भान उडेचला ना चला ना चला ना गडे गडे गडे
ओहो चला ना चला ना चला ना चला ना गडे
वंशाची वेळ उमलेल फुल
चला ना चला ना चला ना चला ना गडे गडे गडे
हि नवसाची ठेव सुखाची हाती सापडे चला ना गडे चला ना गडे चला ना गडे चला ना
चला ना गडे चला ना गडे चला ना गडे चला ना
नको नको वेड्या वाणी वागू नको सांगी वांगी बाता मला सांगू नको नको मागे फिरू वाकड्यात शिरू असे कसे वेड तुला भलते जडे
चला ना गडे (नाही नाही नाही) चला ना गडे (नो नो नो)
चला ना गडे चला ना आई ग चला ना गडे चला ना गडे चला ना गडे (नो नो नो)
दान हि पदरी पाडूया संसार खेळ बसवून मेळ नवस हि आपण साधूया वंशाची वेळ उमलेल फुल दान हि पदरी पाडूया संसार खेळ बसवून मेळ नवस हि आपण साधूया तू ना शांत ना होई माघारी जाई माझे अंबाबाई हे काय घडे या नवसाच्या पायी तुला झाली घाई मला वेळ नाही नको ना गडेचला ना चला ना चला ना चला ना गडे गडे गडे
हि नवसाची ठेव सुखाची हाती सापडे चला ना गडे चला ना गडे चला ना गडे चला ना
चला ना गडे चला ना गडे चला ना गडे चला ना
नको नको वेड्या वाणी वागू नको सांगी वांगी बाता मला सांगू नको नको मागे फिरू वाकड्यात शिरू असे कसे वेड तुला भलते जडे
चला ना गडे (नाही नाही नाही) चला ना गडे (नो नो नो)
चला ना गडे चला ना आई ग चला ना गडे चला ना गडे चला ना गडे (नो नो नो)
गीत : चला ना गडे
गीतकार : जगदीश खेबुडकर , जितेंद्र कुलकर्णी
गायक : अनुराधा पौडवाल , सचिन पिळगावकर
संगीत लेबल: Saregama Marathi