आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत भावगीत मराठी गाणी

Chand Mohare Chandane Marathi Lyrics | ​चांद मोहरे चांदणे

Chand Mohare Chandane / ​चांद मोहरे चांदणे

चांद मोहरे चांदणे झरेझोपेतच गाली असा हसशी का बरे हसशी का बरेचांद मोहरे चांदणे झरे
गगनातील नीलपरी उतरुनिया भूमीवरीगगनातील नीलपरी उतरुनिया भूमीवरीउचलुनिया नेती तुला उंच काय रेउचलुनिया नेती तुला उंच काय रेझोपेतच गाली असा हसशी का बरे हसशी का बरेचांद मोहरे चांदणे झरे
उंच उंच गगनी तुला काय दिसे सांग मुलाउंच उंच गगनी तुला काय दिसे सांग मुलादिसते का हळू विमान एक संचरेदिसते का हळू विमान एक संचरेझोपेतच गाली असा हसशी का बरे हसशी का बरेचांद मोहरे चांदणे झरे
बसून आत कोण हसे कुशल कुणी तरुण पुसेबसून आत कोण हसे कुशल कुणी तरुण पुसेखचित तेच प्राणनाथ सांगू काय रेखचित तेच प्राणनाथ सांगू काय रेझोपेतच गाली असा हसशी का बरे हसशी का बरेचांद मोहरे चांदणे झरे
जाग जरा नीज सोड पापा दे मजसी गोडजाग जरा नीज सोड पापा दे मजसी गोडफिरुनी जाय लंघुनीया सात अंबरेफिरुनी जाय लंघुनीया सात अंबरेझोपेतच गाली असा हसशी का बरे हसशी का बरेचांद मोहरे चांदणे झरे

 

गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: वसंत प्रभु
स्वर: आशा भोसले
गीत प्रकार: भावगीत


You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते