चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत लता मंगेशकर सुरेश वाडकर

Chimb Pavasane Raan Jhal Marathi Lyrics || चिंब पावसानं रान झालं

Chimb Pavasane Raan Jhal / चिंब पावसानं रान झालं

चिंब पावसानं रान झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली चांदणं गोंदणी.

झाकू नको कमळनबाई एकान्ताच्या कोनी
रूपखनी अंगावरली सखे, लावण्याची खाणी.

राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी.

तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं आभाळ अस्मानी

अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता ना येई काही साजणा बोलांनी

गीत: ना. धों. महानोर
संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर: लता मंगेशकर, सुरेश वाडकर
चित्रपट: सर्जा
गीत प्रकार: युगुलगीत, चित्रगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते