Dhumshyan aangat aal / धुमशान अंगात आलं
धुमशान अंगात आल, कसबस मनात झाल
ये धुमशान अंगात आल, कसबस मनात झाल
मजा करूया जरा
नि करूया जरा उम्मा हा उम्मा हा …..
हे असच झाल काल
नको होऊस तू बेभान
समोर बघना जरा
ना इथे नको, उम्मा हा उम्मा हा …..
ये इथे थांबलास का?
मी नाही गाडी थांबलय ग
ये गाडी तापलेय का?
नाही नाही गाडी तापलेय ग
जाऊया आता, आधी घरी
औषिध देते काहीतरी
या आजरा, औषिध नाही
लागुदे गार गार वारा
वारा लागता गार, तू जोशात येशी फार,
तुला वारा लागता गार, तू जोशात येशी फार,
समोर बघना जरा
ना इथे नको, उम्मा हा उम्मा हा …..
मजा करूया जरा
नि करूया जरा उम्मा हा उम्मा हा …..
ये तू रुसलास का?
होय होय भारी रुसलोय मी
ये काही बोल्लास का?
नाही नाही कुठे बोलोय मी
राग उतरला नाकावरी, मिठीत घे ना आतातरी
आता का घाई, लाजायचं नाही, करून घे नखरे बारा
नको तू बोल काही, किती वेळ दविडशि बाई
आता नको ना बोलू काही, किती वेळ दविडशि बाई
मजा करूया जरा
नि करूया जरा उम्मा हा उम्मा हा …..
हे मजा करूया जरा
नि करूया जरा उम्मा हा उम्मा हा
गीत : धुमशान अंगात आलं
गीतकार : विवेक आपटे
गायक : स्वप्नील बांदोडकर , वैशाली सामंत, हृषीकेश कामेरका
यूट्यूब : Video Palace