Dilachi Dhadkan | दिलाची धडकन
माझा दिलाची दिलबर
मनाची मैतर
माझी तू होशील काय गो
भिडली नजरेला नजर
काळजाचा गजर
वाजाया लागला हाय गो
माझा दिलाची दिलबर
मनाची मैतर
माझी तू होशील काय गो
भिडली नजरेला नजर
काळजाचा गजर
वाजाया लागला हाय गो
तुझा माग माग राणी फिरतोय गं
खुळ्यावानी दिन रात
तुझा माझा या इश्काची चर्चा ग
होउदे साऱ्या जगात
मी दिवाणा तुझा तू माझी दिवाणी
होशील काय
माझी धडकन तू या दिलाची राणी
होशील काय
लिरिक्स मराठी
वेड लावतंय रूप तुझं मला
राणी गं
गोड हसतंय गालामंदी
भारी गं
अदा तुझी हि मला दिवाणा
करतंय गं
फिदा झालोया तुझा या अदावर
मरतंय गं
तुझा पिरतिच्या रंगामंदी
जीव माझा रंगलाय
तुझा पिरतिच्या रंगामंदी
जीव माझा रंगलाय
मी दिवाणा तुझा तू माझी दिवाणी
होशील काय
लिरिक्स मराठी
माझी धडकन तू या दिलाची राणी
होशील काय
राणी होईल तुझी रे राजा
कान्हा तू अन तुझी मी राधा
जाणू तू रे तूच रे धडकन
मी तुझी अन तू रं माझा
राजा मिठीत माझा तू येना
मला इश्काची सफर देना
राजा मिठीत माझा तू येना
मला इश्काची सफर देना
लगीन करुनशी राजा मला
तुझे घराला नेशील का
तुझा नावाचं डोरलं माझा
गळ्यात घालशील का
तुझी धडकन मी तुझा दिलाची राणी
होणार हाय
तुझी धडकन मी तुझा दिलाची राणी
होणार हाय
तुझी धडकन मी तुझा दिलाची राणी
होणार हाय
गीत : दिलाची धडकन
गीतकार : यतीन वधान
गायक : सत्यम पाटील आणि सोनाली सोनवणे
संगीत लेबल: Sai Creation Bidkin