Marathi Songs Music प्रशांत नाकती मराठी गाणी सोनाली सोनवणे

Dilachi Hori Marathi Lyrics || दिलाची होरी मराठी लिरिक्स

Dilachi Hori / दिलाची होरी 

आज येनार हीर माझी
सारी दुनिया थांबलय गो
झालो लट्टु मी तिच्यावर
माझी धकधक वाढलय गो

आज येनार हीर माझी
सारी दुनिया थांबलय गो
झालो लट्टु मी तिच्यावर
माझी धकधक वाढलय गो
माझी धकधक वाढलय गो…

दिलाची होरी केली तुझे हवाली
लव करू चल दर्यान गो
माझे दिलाची होरी केली तुझे हवाली
लव करू चल दर्यान गो
माझे दिलाची होरी केली तुझे हवाली
लव करू चल दर्यान गो……

मना बघतस कला तु नाखवा
चार चौघात वाटतय लाज रं
माझी स्माईल तुच हाय राजा
केला तुझ्याचसाठी साज ह्यो
तुझ्याचसाठी साज ह्यो…

अरं सांग तुझे मनान चाललय काय
डायरेक्ट बोल तु ईशारा करतस काय
राजा सांग तुझे मनान चाललय काय
डायरेक्ट बोल तु ईशारा करतस काय

दिलाचे लाटावं उधान आयलय
ईश्काचा तुफान ह्यो
आला ईश्काचा तुफान ह्यो……

दिलाची होरी केली तुझे हवाली
लव करू चल दर्यान गो
माझे दिलाची होरी केली तुझे हवाली
लव करू चल दर्यान गो
माझे दिलाची होरी केली तुझे हवाली
लव करू चल दर्यान गो…

पोरी तुझे नखऱ्याची चाल गो
घाव करतय दिलावरी
रोज बघतय तुझीच वाट मी
तु आहेस सोनपरी…

पोरी तुझे नखऱ्याची चाल गो
घाव करतय दिलावरी
रोज बघतय तुझीच वाट मी
तु आहेस सोनपरी…

आस जिवाला लागली
संग येशील काय गो
सांग रानी मना तु
साथ देशील काय गो…

दिलाची होरी लागली दर्या किनारी
वाट बघतय नाखवा ह्यो……

गीत : दिलाची होरी
गीतकार : प्रशांत नाकती
गायक : प्रशांत नाकती , सोनाली सोनवणे
संगीत लेबल: Sunny Fadke

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा