Marathi Songs Music आदर्श शिंदे मराठी गाणी स्वप्नील बांदोडकर

Dur Dur Lyrics in Marathi || दूर दूर लिरिक्स मराठी

Dur Dur  /दूर दूर 

पेटलं आभाळ सार पेटला हा प्राण रेउठला हा जाळ आतून करपल रान रेउजळ्तांना जळून गेलो राहील ना भानडोळ्यातल्या पाण्याने हि भिजेना तहान तहान

दूर दूर चालली आज माझी सावलीदूर दूर चालली आज माझी सावलीकशी सांज हि उरी गोठलीउरलो हरलो दुखः झाले सोबतीउरलो हरलो दुखः झाले सोबती

काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबलामी इथे अन तो तिथे हा खेळ आता संपलामी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हारोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हाआपुलाच तो रस्ता जुनाआपुलाच तो रस्ता जुनामी एकटा चालू किती
उरलो हरलो दुखः झाले सोबतीउरलो हरलो दुखः झाले सोबती
लाभतो सारा दिलासा कोणता केला गुन्हाजिंकुनी हि खेळ सारा हारते मी का पुन्हा.(हारते मी का पुन्हा)त्रास लाखो भास लाखो कोणते मानू खरेउरण्या त्या पावसाचे घाव मनावर का चढे (घाव मनावर का चढे)समजावतो मी या मनासमजावतो मी या मनातरी आसवे का वाहतीउरलो हरलो दुखः झाले सोबतीउरलो हरलो दुखः झाले सोबती.
गीत : दूर दूर
गीतकार : अमित राज
गायक : आदर्श शिंदे, बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर
यूट्यूब  : Video Palace

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा