Ek Porgi Manat Bharli / एक पोरगी मनातं भरली
एक पोरगी मनात भरली रे
मला झालिया प्रेमाची करणी
एक पोरगी मनात भरली रे
मला झालिया प्रेमाची करणी
कोणी सांगा मला कस पटउ तिला
माझी पावर आता सारी सरली
कोणी सांगा मला कस पटउ तिला
माझी पावर आता सारी सरली…
एक पोरगी मनात भरली रे
मला झालिया प्रेमाची करणी
आता झाली जीवाची दैना
रातीला मला झोपच येईना
हे आता झाली जीवाची दैना
रातीला मला झोपच येईना
वेट करून जीव माझा दमला
तरी रिप्लाय तिचा काही येईना
तिचा फोटो मनाच्या खोलीत ग मी टांगला…
एक पोरगी मनात भरली रे
मला झालिया प्रेमाची करणी
एक पोरगी मनात भरली रे
मला झालिया प्रेमाची करणी
तिच्या डोळ्यांच्या पिस्तूल चि गोळी
माझ्या मनाला चिरून गेली
हे तिच्या डोळ्यांच्या पिस्तूल चि गोळी
माझ्या मनाला चिरून गेली
जरा लाजून समोर येना
मग खेळूया प्रेमाची होळी
कधी कळतील तुला माझ्या
मनाच्या भावना…
एक पोरगी मनात भरली रे
मला झालिया प्रेमाची करणी
एक पोरगी मनात भरली रे
मला झालिया प्रेमाची करणी
एक पोरगी मनात भरली रे
मला झालिया प्रेमाची करणी
एक पोरगी मनात भरली रे
मला झालिया प्रेमाची करणी…
गीत : एक पोरगी मनातं भरली
गीतकार : शुभम गायकी
गायक : केवल वाळंज
संगीत लेबल: Video Palace