Everest Marathi Marathi Songs Music अजय गोगावले मराठी गाणी महाराष्ट्र शाहीर

Gau Nako Kisna Marathi Lyrics || गाऊ नको कीसना

Gau Nako Kisna / गाऊ नको किसना

यमनेच्या काठी निघाल्या
गवळणी साऱ्या पाण्याला
अन्म्हंती सांग येसोदे
काय करावं कान्ह्याला

घागरी फोडून जातुया
दही दूध चोरून खातुया
येसोदे

आवर त्याला घोर जीवाला फार
ग्वाड लै बोलून छळतोया
दवाड लै छेडून पळतो या
सावळा पोर तुझा हा रोज करी बेजार
त्याला समजावुन झालं
कैकदा कावून झालं

तुझी नाही धडकत आता
इकडं राहू नको
गाऊ नको कीसना”
गाऊ नको किसना”
गाऊ नको गाऊ नको रे..

सयेपाखरू रानीचंदेतया सांगावा
वाट माहेराची साद घालते
सय दाटतेदाटतेपंचमी सनाला
गंगा यमुना ग डोळी नाचते
नाग पंचमीचा आला सन
पुन्याई चं मागू दान
किर्पा तूझी आम्हावर राहूदे
आज हि रव्या चुड्यान
मागु कुकवाचं लेनं
औक्ष धन्या लेकराला लागुदे
दृष्ट ना लागो कुणाची
ऱ्हाऊ दे साथ सुखाची

आड बाजुला लपजा
त्वांड बी दावू नको
गाऊ नको किसना
गाऊ नको गाऊ नको रे..

गोकुळात रंग खेळतो
रंग रंग खेळतो श्रीहरी
मोहनात दंग राधि का
दंग राधि का भाबडी
लावीतो लळा
श्याम सावळा
लागला तुझा
रंगहा नि ळा
सूर बासरीचा मोहवी मनाला
बासरीत या
जीव गंतु ला
सोडवू कसा रे रे सांग मोहना
जीव प्राण होऊन कान्हा
श्याम रंग लावून कान्हा
सोडून गोकुळ कान्हा जाऊ नको
जाऊ नको कृष्णा जाऊ नको कृष्णा
जाऊ नको जाऊ नकोना..

गीत : गाऊ नको किसना
गीतकार : गुरु ठाकूर,
गायक : जयेश खरे, मयूर सुकाळे
संगीत लेबल: एव्हरेस्ट मराठी
गीत संग्रह / चित्रपट : महाराष्ट्र शाहीर

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा