Marathi Songs Music मराठी गाणी राज इरमाळी

Girlfriend Cha Yet Nahi Phone Lyrics || गर्लफ्रेंड चा येत नाही फोन

Girlfriend Cha Yet Nahi Phone || गर्लफ्रेंड चा येत नाही फोन

हम तो प्यार मै
लूट गये टूट गये
फूट गये ती बोलते
तू माझा कोण

मै तो आवारा
दिवाना तुझा शिवाय
करमेना तू पबजी मी
रेडवाला झोन

नेहमी भेटाया ती
आली खिसा खाली
करून गेली तुझा
साठीच काढलाय लोण

सारी लोक हि
बोलतात प्रेमरोगी
तिच्या नावाची
हाय रिंगटोन

भर दिवसा पितो कोण
भर दिवसा पितो कोण
माझा गर्लफ्रेंड चा
येत नाही फोन

भर दिवसा पितो कोण
भर दिवसा पितो कोण
माझा गर्लफ्रेंड चा
येत नाही फोन

रोज रोज माझा शी
करू नको चिट रे
सुधर तू पोरा जरा
वाग आता नीट रे

गर्लफ्रेंड हाय मी
तुझी शोपीस नाही रे
तुझा प्रेमाला काही
अर्थच नाही रे

डोळे मोठे मोठे
फाडून पोरी बघतो
मॅसेज पोरींचे पाहून
दात काढतो

आता माझा प्रेमा
साठी का रडतो
गेला तू भाड्यात
आता का सडतो

नको बीएफवाला
झोन नको बीएफवाला
झोन नको तू तुझा
सारखा मला कोण

राग नको धरू पोरी
कर आता चिल
जुने दिवस आठव
आपले कर आता फील

जशी तू माझी सारा
मी ग तुझा गिल
एकदा येऊन एकट्यात
पोरी एकट्यात मिल

सारे सोडील वाईट
काम धंदे फक्त तूच
मला पाहिजेल ग

बाबू शोना वाले
दिवस परत येउदे
तुझा शिवाय मी
कस जगायचं

भर दिवसा पितो कोण
भर दिवसा पितो कोण
माझा गर्लफ्रेंड चा
येत नाही फोन

भर दिवसा पितो कोण
भर दिवसा पितो कोण
माझा गर्लफ्रेंड चा
येत नाही फोन

गीत : गर्लफ्रेंड चा येत नाही फोन
गीतकार : राज इरमाळी
गायक : राज इरमाळी, आरोही प्रभुदेसाई
संगीत लेबल: Raj Irmali

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा