Marathi Songs Music केवल वाळंज मराठी गाणी

Goldichi Halad Marathi Lyrics || गोल्डीची हळद मराठी लिरिक्स

Goldichi Halad  / गोल्डीची हळद

हळद लागली नवरदेवा
मुंडावळ्या डोई ग सजल्या
तोरण माळी मांडवादारा
नटुनशी आयल्या बहीणी साऱ्या
आईचा लारका सोकरा
गोल्डी यो झायला नवरा राजा
नवरा राजा, नवरा राजा, नवरा राजा…

बॅण्ड वाजतय हळद गाजतय
बॅण्ड वाजतय हळद गाजतय
पोरा नाचतान भावाच्या हळदीला
पोरा नाचतान गोल्डीच्या हळदीला
नाचू दे नाचू दे पोरांना नाचू दे
घालू दे घालू दे धिंगाणा घालू दे…

पोरा नाचतान भावाच्या हळदीला
पोरा नाचतान गोल्डीच्या हळदीला

झाला झगा मगा DJ लागला हळदीला
सारे झिंगुणशी नाचताना गो मांडवाला
आपले भावाची हळद हाय Trending ला
Whats App, Facebook, Insta अन Twitter ला
English बोलन Dashing चालन
हातात Branded हाय iPhone
हटके Style हाय फाय त्याचा दर्जा
हातान अंगठ्या न गल्यान सोन्याच्या चैन्या
नाचू दे नाचू दे पोरांना नाचू दे
घालू दे घालू दे धिंगाणा घालू दे…

पोरा नाचतान भावाच्या हळदीला
पोरा नाचतान गोल्डीच्या हळदीला

काकण सोन्याचा मामा आयला बांधायला
गुडघ्याला बाशिंग लावुन उतावला नवरा
सनी लिओनचा मजनू हाय यो कवरा
माहोल हळदीचा नशीला झाला सारा

कोंबरा कापीला गावठी चाखण्याला
कालवन सुकट पापलेट मावरयाचा
कोंबरा कापीला गावठी चाखण्याला
कालवन सुकट पापलेट मावरयाचा
ताव मारुनशी नाचतान गो मांडवाला
पोरा नाचतान, पोरा नाचतान, पोरा नाचतान, पोरा नाचतान
पोरा नाचतान भावाच्या हळदीला
पोरा नाचतान गोल्डीच्या हळदीला…

गीत : गोल्डीची हळद
गीतकार : प्रवीण कोळी, योगिता कोळी
गायक : केवल वाळंज, प्रवीण कोळी, स्नेहा महाडिक
संगीत लेबल: Tips Marathi

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा