Aagri Koli Songs Marathi Songs Music मराठी गाणी रजनीश पटेल सोनाली सोनवणे

Gomu Lyrics in Marathi || गोमू मराठी लिरिक्स

Gomu | गोमू

अगं माझे राणी तू मोरनी जणू
मी काय सांगू मनान काय घरतय?
अगं माझे राणी तू मोरनी जणू
मी काय सांगू मनान काय घरतय?

तुझी चाल तुरू तूरू माझा काळजाव गोमू
नावाची तुझे ग वीज परतय..!

वसईचे बंदराला
मला बोटीन फिरवाल का..?
चेहरा तुझा डोळ्यामंधी
नाव तुझ माझे संगे झोरशिल का ?

साथ जन्माची देशील का ?
माझा कारभारी होशील का ?.
जाऊ दर्याचे किनारी
मान देऊ सोन्याचे नारळाचा..

अगं माझे राणी तू मोरनी जणू
मी काय सांगू मनान काय घरतय?…

तुझी चाल तुरू तूरू माझा काळजाव गोमू
नावाची तुझे गा वीज परतय…

पुनवेचा रातीला
घेऊन हात माझे हातीला…
ठरलय तूच माझी कारभारीण
जाऊ दोघे स्वप्ना चे नगरीला…

इशकाचे पाखरुला
हीर मोत्यावानी ठेवशील का ?..

अगं माझे राणी तू मोरनी जणू
मी काय सांगू मनान काय घरतय?..

तुझी चाल तुरू तूरू माझा काळजाव गोमू
नावाची तुझे गा वीज परतय…

गीत : गोमू
गीतकार : रजनीश पटेल
गायक : रजनीश पटेल , सोनाली सोनवणे
संगीत लेबल: Tips Marathi

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा