Halad Lagali / हळद लागली
स्वप्नातली माझ्या परी
कल होगी बायको गोमरी
कंदील असा हालवला
झटसे ये पोरगी पटी
हळदीचा हा बहाणा
आज घालू धिंगाणा
ऐसी ख़ुशी चाई
हो गया मैं दिवाना
जुळली लग्नाची बेडी
जुळली लग्नाची बेडी
हळद लागली हळद लागली
हळद लागली हळद लागली
उची उची नको फेकू तू पोरा
दुनियादारीचा हा सोड तोरा
तेरे जैसे यहा छप्पन है आशिक
येति जमीन और येति माझ्या दारा
चल मार तू कल्टी
मुझको सिखाना तू शहाणपट्टी
सुनके मेरा नाम है सबकी फटती
मर्द मराठ्यांचा तेवर हे सारा
लाखातला मी तुझा दिलवाला
लाखातला मी तुझा दिलवाला
हळदीचा हा बहाणा
आज घालू धिंगाणा
ऐसी ख़ुशी चाई
हो गया मैं दिवाना
जुळली लग्नाची बेडी
हळद लागली हळद लागली
हळद लागली हळद लागली
प्रेमाचे हे बंध आज नवे जुळले
या मनाचे त्या मनाला कळले
भावनांचे हे अबोल नाते
अंतरी या आपुल्या ही खुलले
आजा भिडू होश मी तू
मेरे यार तू खो गया है किधर तू
देख जरा सेटिंग तेरी ये इधर तू
दिल मी छुपा है जो कूछ भी तेरे
बोल दे फुलटू होके इधर तू
बोल दे फुलटू होके इधर तू
हळदीचा हा बहाणा
आज घालू धिंगाणा
ऐसी ख़ुशी चाई
हो गया मैं दिवाना
जुळली लग्नाची बेडी
हळद लागली हळद लागली
हळद लागली हळद लागली
हळद लागली हळद लागली
हळद लागली आज हळद लागली
गीत : हळद लागली
गीतकार : बिपीन धायगुडे आणि अभिजीत कुलकर्णी
गायक : आदर्श शिंदे , आनंद शिंदे, कविता राम
संगीत लेबल: Zee Music Marathi