Marathi Songs Music केवल वाळंज प्रशांत नाकती मराठी गाणी सोनाली सोनवणे

Heartbreak Jhala lyrics || हार्ट ब्रेक झाला लिरिक्स

Heartbreak Jhala / हार्ट ब्रेक झाला

देवा धावा करतोया मी सिंगल बाळ तुझा
एक डाव ऐकून घे
सेटिंग लाव ना तू पटू दे एक तरी
रावस लडकी तू दे
हो दर दर भटकुनी भेटेना कोणी
बरबाद झाली जिंदगी
प्रपोस केल्यावर होतात लफडी शिव्या मी खातो हर घडी
रिअल वाला प्यार माझा सक्सेस होईल केव्हा सांगा

या पोरींन गेम भावा केला नी माझा हर्ट ब्रेक झाला
या पोरींन गेम भावा केला नी माझा हर्ट ब्रेक झाला

तुला झुमका नको तुला लेहंगा नको
तुला पाहीजेल काय माझे बाय
ऑडी गाडी नको तुला बंगला नको
सांग मनाने तुझे काय हाय
आयफोन फोर टीन घेईल तुला
चार चौघात राणी फिरवल तुला
जीवापाड प्यार पोरी करील तुला मी
जन्नत ची खुशी देईन तुला
सांग धोका देतेस मला

या पोरींन गेम भावा केला नी माझा हार्ट ब्रेक झाला
या पोरींन गेम भावा केला नी माझा हार्ट ब्रेक झाला

अरे सजना आता कशी सांगू तुला
माझ्या दडलंय जे मनात रं
थोडा कंट्रोल तू कर नको ताडू मला
धड धड तय ओ रात त रं
पैशांचं पोरा रौब नको झाडू तू
बेसुमार प्यार पाहिजे मला
लागतील नजारा आपल्या जोडीला
असा डॅशिंग पोरगा हवा
देवा भेटला तो बोगस निघाला

या पोरानं टाईमपास केला नी माझा हार्ट ब्रेक झाला
या पोरानं टाईमपास केला नी माझा हार्ट ब्रेक झाला

गीत : हार्ट ब्रेक झाला
गीतकार : प्रशांत नाकती
गायक : केवल वाळंज , सोनाली सोनवणे
संगीत लेबल: Prashant Nakti Official

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा